• Home
  • माझा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा – 2025 चा निकाल जाहीर
Image

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा – 2025 चा निकाल जाहीर

मूलनिवासी सभ्यता संघ, सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ,
दि. 18 मे 2025 रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मिलिंद नगर, सोलापूर
या ठिकाणी उत्साहात पार पडला.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
१) प्रथम क्रमांक – जान्हवी चंदनशिवे ( सोलापूर )
२) द्वितीय क्रमांक – प्रगती गेंड ( माळशिरस)
३) तृतीय क्रमांक – आरती कांबळे (सोलापूर)

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुलनिवासी सभ्यता संघ राज्य उपाध्यक्ष. सुप्रसिद्ध लेखक मारुती बेलभंडारे सर,महाराष्ट्र राज्य मुलनिवासी सभ्यता संघ कार्यकारिणी सदस्य सुशांत निकंबे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता अबुटे यांनी केले.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026