Home

1 min read

अभ्यास करत नाही म्हणून आई वडील रागावले; १० वीची मुलगी घर सोडून सत्संगला लागली

प्रतिनिधी दहावीची परिक्षा तोंडावर आली असून पालक मुलांना अभ्यास कर म्हणून मागे तगादा लावत असतात. यामुळे मुले बर्‍याचदा वैतागत असतात. आई वडिलांच्या अशाच तगाद्याला कंटाळून एका दहावीच्या मुलीने घर सोडून पलायन केले. ती थेट उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील एका आश्रमात जाऊन सत्संगात रमली होती. विरार पोलिसांनी या मुलीला शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. विरार […]

1 min read

शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार

प्रतिनिधी मागील ४ महिन्यांपासून मोकाट असणार्‍या सिरियल रेपिस्टने आणखी एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नालासोपारा येथे मंगळवारी दुपारी ७ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विकृताला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या […]

1 min read

अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटकेत; एकूण सातजण जेरबंद

प्रतिनिधी कोल्हापूर येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदानप्रकरणी पोलिसांनी आणखी एका डॉक्टरला बुधवारी अटक केली. डॉ. युवराज निकम ( रा. गगनबावडा ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आजपर्यंत सात जणांना जेरबंद करण्यात आले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमधील एका घरात अवैध गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांनी १६ […]

1 min read

कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार

प्रतिनिधी प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीशी लग्न करणाऱ्या प्रियकरावर तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात तो दोन महिने कारागृहात होता. परंतु, कारागृहातून सुटताच त्याने प्रेयसीला कारने धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत प्रेयसी थोडक्यात वाचली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. राज ऊर्फ राघवेंद्र राधेश्याम यादव (३१, वासूदेवनगर, […]

1 min read

पनवेलमधील भारतनगर झोपडपट्टीत राहणा-या बांगलादेशीय नागरिकांना ताब्यात घेतले

प्रतिनिधी पनवेल शहरात बांगलादेशी नागरिक अवैध वास्तव्य करत असल्याची तक्रार पोलिसांकडे लेखी स्वरुपात सकल हिंदू संघटनेने केली होती. पोलिसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत तातडीने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतल्यावर चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलीस व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या खास पथकाने ही कारवाई केली. पनवेल शहरामध्ये राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी झालेल्या वादामध्ये […]

1 min read

वाकडमध्ये वाकलेली इमारत अखेर जमीनदोस्त

प्रतिनिधी दाट लोकवस्ती असलेल्या वाकड भागात बांधकाम करण्यात येत असतानाच वाकलेली इमारत अखेर महापालिकेने पाडली. दरम्यान, धोकादायक काम केल्यामुळे विकासकाला नोटीस दिली जाणार आहे. पाडण्याचा खर्च वसूलही केला जाणार आहे. वाकड पोलीस ठाण्यासमोर बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली (G+3) इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले आहे. मंगळवारी रात्री […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ( पांढरी ) येथे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये इच्छापूर्ती गणेश उत्सव कमिटी यांच्यावतीने गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गणेश यांचा महाअभिषेक सोहळा सकाळी पहाटे ५ वाजता पार पडला. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एकतारी भजनाचे आयोजन करण्यात आले होते व १२.०५ मिनिटानी श्रींचा […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ( पांढरी ) येथे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये इच्छापूर्ती गणेश उत्सव कमिटी यांच्यावतीने गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गणेश यांचा महाअभिषेक सोहळा सकाळी पहाटे ५ वाजता पार पडला. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एकतारी भजनाचे आयोजन करण्यात आले होते व १२.०५ मिनिटानी श्रींचा […]

1 min read

बारामती येथे २ मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे नियोजन उत्तमरितीने करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

प्रतिनिधी सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने बारामती येथे २ मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे नियोजन उत्तमरितीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, कौशल्य […]

1 min read

प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर

प्रतिनिधी बेरोजगार असलेल्या प्रियकर आणि प्रेयसीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरविले. मात्र, लग्न करून संसार सुरु करण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे लग्नापूर्वी त्यांनी पैसा जमा करण्यासाठी त्यांनी थेट एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरु केला. मात्र, गणेशपेठ, लकडगंज व तहसिल आणि अजनीतील एटीएममधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आदिल राजू खान (२०, […]