Home

1 min read

कुटुंबातील चौघांना अन्नातून गुंगीचे औषध देऊन ५० लाखांची लूट, दोन नोकरांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी खार येथील एका कुटुंबात काम करणाऱ्या दोन नोकरांनी जेवणातून गुंगीचे औषध मिसळून घरातील ५० लाख रुपयांच्या मौलवान दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. तक्रारदार सुनीता विजय झवेरी (५३) या आपल्या १९ वर्षांच्या मुलीसोबत खार (पश्चिम) येथील रस्ता क्रमांक १४ परिसरात राहतात. त्याचे पती […]

1 min read

साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक

प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी २२ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली. तिघे एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होते. मोहम्मद सुहेब ऊर्फ शोहेब सुहेबुद्दीन इमामुद्दीन अन्सारी (२२) हा जरीकाम करणारा कामगार होता. तो साकीनाका येथील खैराणी रोड येथून रविवारी दुपारी चालत […]

1 min read

राज्य उत्पादन शुल्कच्या मोहिमेत गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी  आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी व […]

1 min read

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

प्रतिनिधी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी […]

1 min read

ग्राहकांसोबतचा सकारात्मक संवाद व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरतो – शशांक मोहिते.

प्रतिनिधी – बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. “बीबीसी” च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. संवाद तीन या चर्चासत्रामध्ये शशांक मोहिते, सुप्रसिद्ध भाषण कला व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक यांनी व्यवसायातील ग्राहकांचा सुसंवाद या विषयावर मार्गदर्शन […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील नामदेव महादेव लकडे यांचे मौजे गरदडवाडी ता. बारामती जि.पुणे येथील उसाचे शेतात आढळला एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह

प्रतिनिधी  दिनांक ११/२/२०२४ रोजी सायंकाळी ५:३० वा. चे सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत कंरजेपुल पोलीस दुरक्षेत्र हददीतील शेतकरी नामदेव महादेव लकडे यांना त्यांचे मौजे गडदरवाडी ता. बारामती जि.पुणे येथील शेतजमीन गट नं ३९९ मधील उभे उस पिकाचे शेतात एक पुरुष जातीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा मृतदेह दिसुन आल्याने त्यांनी त्याबाबत वडगाव […]

1 min read

वहिनीचा खून करून सराइत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी कौटुंबिक वादातून सराइताने वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ पुरला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केली. अखेर या गुन्ह्याला वाचा फुटली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका सराइताला अटक केली. गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. परंदवाडी, शिरगाव, ता. वडगाव मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव […]

1 min read

ओ.बी.सी. सेवा संघाच्या गटप्रमुख पदी हरीश दुबळे यांची निवड.

प्रतिनिधी. अखिल भारतीय ओ.बी. सी. सेवा संघाच्या पुरंदर तालुक्यातील नीरा कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी हरीश दुबळे यांची निवड करण्यात आली आहे. वाल्हे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी हरीश दुबळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असताना त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊनच त्यांना अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघाच्या नीरा कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती ओ. बी.सी.सेवा संघाचे जिल्हा […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात कासवांची तस्करी करणारे तिघे वनविभागाच्या जाळ्यात

प्रतिनिधी कासवांची तस्करी करताना नशिराबाद येथील तिघांना वनविभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत. शहरातील मुंबई- नागपूर महामार्गावरील कालिंकामाता मंदिराच्या पुढे कासवांची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे उपसंचालक योगेश वरकड यांना […]

1 min read

शाळेच्या छतावर मृत अर्भक, मांसाचे तुकडे आढळले

प्रतिनिधी  रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या छतावर एक नवजात मृत अर्भक व मांसाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली. रविवारी दुपारी मुले क्रिकेट खेळत असतांना हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील रतनलाल प्लॉट स्थित जिल्हा परिषदेची बंद पडलेली उर्दू माध्यमिक शाळेची इमारत आहे. या शाळेच्या परिसरात काही मुले क्रिकेट […]