Home
स्वत:च्याच आईचा गळा चिरून खून; पसार झालेल्या मुलाला शिर्डीतून अटक
प्रतिनिधी घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून मुलाने आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात रविवारी घडली. आईचा खून करून पसार झालेल्या मुलाला शिर्डीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]
कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या कूटनीतीचं मोठं यश
प्रतिनिधी भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र […]
जेजुरी पोलीस स्टेशन हदीत अवैध धंदयावर धडाकेबाज कारवाया :
प्रतिनिधी जेजुरी पोलीस स्टेशनचा कार्यभार दिपक वाकचौरे, सहा पोलीस निरीक्षक यानी घेतलंपासून, नव निर्वाचित श्री पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण याने मार्गदर्शनाखाली व श्री संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती याचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सो भोर विभाग मासवड याने सुचनावरून जेजुरी पोलीस स्टेशन हदीत असणारी महत्वाची गावे जवळाअर्जुन, जेजुरी, पिपरे व […]
साताऱ्यात काही दहशतवादी असल्याचा पोलिसांना दूरध्वनी, संशयीत पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये १० ते ११ पाकिस्तानी दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातही दहशतवादी असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आला. याप्रकरणानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. दूरध्वनी करणाऱ्याच शोध घेतला. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार आहे. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचा दूरध्वनी […]
दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले;
प्रतिनिधी दलित समाजाच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून संतप्त वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात पोलीस तपासात उघडकीस आला. दुसऱ्या मुलाच्या मदतीने वडिलांनी मुलाचा गळा आवळून जीव घेतला. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब बाहेरगावी प्रसार होऊन मुलाला कोणी तरी मारल्याचा बनाव रचला होता. पोलीस तपासात मात्र सत्य समोर आले. संदीप नागोराव गावंडे (२६) असे […]
हिंजवडीत बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी अटकेत
प्रतिनिधी ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट पारपत्र बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींनी १२५ लोकांकडून पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्र बनविले असून त्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. विजय प्रताप सिंग (वय ४४), किसन देव पांडे (वय ३५, दोघे रा. मामुर्डी, मूळ – उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, […]
बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून
प्रतिनिधी वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती […]
नवले पूल परिसरात पुन्हा अपघात ; टँकरची सात ते आठ वाहनांना धडक
प्रतिनिधी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. बाह्यवळण मार्गावरून टँकर दुपारी चारच्या सुमारास निघाला होता. टँकरचालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली. अपघातात मोटारींचे […]
सोमेश्वरनगर मध्ये शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न*L
प्रतिनिधी. *सोमेश्वरनगर वाघळवाडी मध्ये शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालय उद्घाटन समारंभ बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडला.* *या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते. प्रमुख उपस्थितीमध्ये बारामती तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनील भोसले पतसंस्थेचे […]
पैशांचा पाऊस…८ लाखाचे दुप्पट …अन पोलीस बनून लूट!
प्रतिनिधी महाराज असल्याचा बनाव करून जादूटोण्याने भस्माच्या डबीतून दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष देत एका व्यक्तीची ८ लाख रुपयाने फसवणूक झाल्याचा प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून यामध्ये राज्य स्तरीय टोळीचा सहभाग असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या […]