Home

1 min read

कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

प्रतिनिधी खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयला कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. स्वागत हाॅटेलसमोर, मांजरी बुद्रुक) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

1 min read

विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार

प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विराज रविकांत पाटील याच्या वडिलांची एकेकाळी सोलापूर शहरात दहशत होती. सोलापूरमधील भडकलेल्या टोळीयुद्धात रविकांत उर्फ रवी पाटील याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. राॅयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) […]

1 min read

सुपे पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

प्रतिनिधी बारामती -: सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी अखेर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, कलम 147,कलम 159, कलम 427, कलम 323, कलम 295 -A,कलम 504, कलम 506,तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 3(1)(g), 3(2)(va),3(1)(r),3(1)(s), नुसार सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून संबंधित आरोपी नामे […]

1 min read

सोमेश्वर कारखान्यावर शनिवार दि ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संचालक मंडळास उस तोडीबाबत जाब विचारण्यासाठी भव्य मोर्चा…… :- श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ या गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९० दिवसांमध्ये जवळपास ७ लाख ६९ हजार मे.टन गाळप पूर्ण केलेले आहे. त्यापैकी कारखान्याने १ लाख ७५ मे.टन एवढा गेटकेन उस गाळपास आणला आहे. व सभासदांचा फक्त ५ लाख ९४ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस तात्काळ बंद […]

1 min read

जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न.

 प्रतिनिधी जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न. गणेश वंदना, देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जिवनातील वरील गीते,सिनेगितावरील नृत्य सादर करून विध्यार्थी वर्गानी उपस्थित मंङळींची मने जिंकली. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कलागुण सादर करण्याची पर्वणीच आसते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते.त्याव्दारे विध्यार्थातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो.विध्यार्थांची अभिनय […]

1 min read

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार

प्रतिनिधी पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]

1 min read

धक्कादायक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

प्रतिनिधी पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर वय- ५२ याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

1 min read

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर देऊळवाडी , करंजे येथे संपन्न झाले

प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत , श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय सोमेश्वर नगर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे, देऊलवाडी करंजे ता. बारामती येथे गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन सभारंभ झाला . सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सौ प्रणिता ताई खोमणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले , यावेळेस त्यांनी श्रमसंस्कार शिबिर […]

1 min read

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ( ता.बारामती ) येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपत निकम ( इंडियनआर्मी ऑफिसर) , अशोक साळवे (इंडियन आर्मी ऑफिसर ) ,रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा कांचन काटे मॅडम , उपाध्यक्ष माधव काटे […]

1 min read

पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन

प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाईन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करण्यात आली आहे अशाच दुधाळ गाईसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांना पशुधनाचे युनिक इअर टॅगिंग करुन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात […]