Home

1 min read

विभागीय ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पुणे येथील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे २८ जानेवारीपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून वाचक, सभासद, विद्यार्थी, नागरीक अशा सर्व ग्रंथप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे प्र. ग्रंथपाल सुरेश द. रिद्दीवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रख्यात मराठी कवी, नाटककार […]

1 min read

मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास HC चा नकार; सदावर्तेंची मागणी फेटाळली, राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश

प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून किंबंहुना मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखले नाही, तर मुंबई ठप्प होईल अशी भीती वकील गुणरतन सदावर्ते यांनी बुधवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली. राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीही हीच भीती व्यक्त करून जरांगे यांचे हे आंदोलन रोखण्याचा न्यायालयाला अधिकार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने मात्र […]

1 min read

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

प्रतिनिधी भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज निर्गमित केले. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा […]

1 min read

महाज्योती’चे एमपीएससी परीक्षेत ६३८ विद्यार्थी अंतिम यादीत

प्रतिनिधी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) २०२२-२३ या वर्षात घेण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी वर्ग-१ व वर्ग-२ पदाच्या परीक्षेतील तात्पुरत्या गुणवत्ता यादीत बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) एकूण ६३८ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले असून किमान १०० पेक्षा अधिक उमेदवार राजपत्रित अधिकारी पदावर होणार रुजू होण्यास पात्र ठरतील, अशी माहिती महाज्योतीचे […]

1 min read

उत्साह, आवड आणि भक्तीभावाने केली जाणारी सेवा पाहून जनसामान्य प्रभावित पुण्यातून हजारो भाविक राहणार उपस्थित

प्रतिनिधी             महाराष्ट्राचा ५७वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. नागपुरच्या मिहान, सुमठाणा स्थित विशाल मैदानांवर हा तीन दिवसीय संत समागम शुक्रवार, दि. २६ जानेवारीपासून सुरु होत […]

1 min read

बारामती ! ‘ एम न्यूज मराठी ‘ च्या बातमीची दखल घेत (होळ) सस्तेवाडी रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार ‘ एम न्यूज मराठी ‘ ने १९ डिसेंबर २०२३ रोजी (होळ) सस्तेवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने व त्या रस्त्यावरून गाड्यांची मोठी वर्दळ असून तो रस्ता जास्त प्रमाणात वापरण्यात येत असतो व त्या रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने अपघात होत होते म्हणून बातमी प्रसारित केली होती . या बातमीची दखल घेत सस्तेवाडी ग्रामपंचायत […]

1 min read

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*

प्रतिनिधी. बारामती, दि. २२: महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना कवी मोरोपंत सभागृह येथे आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसीलदार विलास करे आदी उपस्थित होते. तहसीलदार श्री. शिंदे […]

1 min read

आयोध्या येथील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमेश्वर येथे अभिषेक.

प्रतिनिधी. आयोध्या येथील रामलला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान करंजे येथे मा.श्री संभाजीनाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, मा.श्री भाऊसाहेब हूंबरे लोकनियुक्त सरपंच करंजे यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला.सोमेश्वर देवस्थान येथे आज दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.दुपारी व संध्याकाळी महाप्रसाद तसेच किर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.सोमेश्वर देवस्थान पुरोहित वेदश्री विनायक शास्त्री परांजपे,व मुकेशकाका भांङवलकर […]

1 min read

निरा सोमेश्वर परिसरातील केबलचालकांवरती महावितरण गुन्हा दाखल करणार का?

संपादक मधुकर बनसोडे.  निरा सोमेश्वर परिसरामध्ये महावितरण ची कोणतीही परवानगी न घेता महावितरणच्या विद्युत पोलवरून अनधिकृतपणे केबल वायर टाकून राजरोसपणे आपला व्यवसाय करणाऱ्या केबल चालकांवरती महावितरण गुन्हा दाखल करणार का? मीटर भाडे असेल विद्युत वाहन कर असेल हे सर्व कर महावितरण चे ग्राहक भरतात मात्र त्याच महावितरणच्या पोल वरून अनाधिकृतपणे केबल वायर टाकून व्यवसाय करणाऱ्या […]

1 min read

गर्लफ्रेंडच्या आईचा गळा दाबून खून, पाषाण परिसरातील घटना

प्रतिनिधी प्रेमाला विरोध केल्याने गर्लफ्रेंडच्या आईचा तरूणाने पट्टयाने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाषाण- सुस रस्त्यावरील एका सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्षा क्षीरसागर (वय ५८, रा. माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटी, पाषाण-सूस रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. […]