Home

1 min read

शहरांसह ग्रामीण भागात केबल चालकांकडून विद्रूपीकरण. संबंधित प्रशासनाचे मात्र हाताची घडी तोंडावर बोट!

 संपादक मधुकर बनसोडे.  शहरी भागातील केबल इंटरनेटचे लॉन ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखे पसरले आहे मात्र केबल चालक इंटरनेट चालक महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरती अनाधिकृतपणे या केबल वायर गुंडाळून ग्रामीण भागाचे विद्रूपीकरण करीत आहेत.  कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या ठिकाणी स्वच्छ सुंदर गाव दिसण्यासाठी सुशोभीकरण केलं त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूने महावितरण कंपनीच्या विद्युत पोल […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुपे येथे टंचाई आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी  बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांना पिण्याचे, शेतीचे पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे; त्यासाठी जनाई -शिरसाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे ३० दिवस पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. सुपे येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, […]

1 min read

माळेगाव पोलीसांनी केली चोरीचे गुन्हयातील परप्रांतीय आरोपीस अटक व मुददेमाल हस्तगत

प्रतिनिधी माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे शिरवली ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीतुन दिनांक- 13/08/2023 रोजी सायंकाळी 07.00 या ते दिनांक 14/08/2023 रोजी सकाळी 08.00 वा चे दरम्यान बारामती ते फलटण रोडचे कडेला उभी असलेली पोकलेन मशीन सीरीअल नं N724423 हिचा अंदाजे 2,00,000/- रू किमतीचा बुम कंट्रोलर हा राजेश मिश्रीलाल साहू वय 21 वर्ष, मुळ […]

1 min read

बारामती ! लाटे येथील मुस्लिम दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा २६ जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण .

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील लाटे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा, बारामती येथील प्रांत कार्यालय येथे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर मुस्लिम समाजाच्या दफनभूमी ची जागा ही राखीव असून ,त्या जागेवर अतिक्रमण केले असून, सदर चे अतिक्रमण काढून त्या जागेवर संरक्षन भिंत बांधावी […]

1 min read

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त

प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात टोनी दा ढाबा, पाषाण सर्व्हिस रोड, पाषाण येथील धडक मोहीमेत एमएच ४६ एआर ४९७३ या वाहनाचा पाठलाग करून ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर जि. प. प्राथमिक शाळा नं १ व २ चा आनंद बाजार उत्साहात संपन्न . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ आणि २ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बाजारनिमित्त गल्ली ते दिल्ली खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. प्राथमिक शाळा नं १ व २ आनंद बाजाराचे उदघाटन वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनिल ढोले व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रआप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी उपसरपंच संगितभाभी […]

1 min read

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे खाऊ गल्ली उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी            मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आर्थिक साक्षर व्हावेत या उद्देशाने निंबुत येथील श्री.बा.सा. काकडे दे.विद्यालयात शनिवार दि. २०/०१/२०२४रोजी स.९.००वा. खाऊ-गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन भारतीया ज्युबिलंट फाउंडेशनच्या सी.आर .सी.प्रमुख सायली फुंडे मॅडम व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांच्या शुभहस्ते झाले.       […]

1 min read

लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड

प्रतिनिधी आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वजीत मिस्त्री (३८) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याचा पत्नीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा वर्गशिक्षक आहे. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये संबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विद्यार्थिनीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी […]

1 min read

बंदुकीच्या धाकावर उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला लुटले; दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा

प्रतिनिधी केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने चेंबूर येथील अमर महल पुलावर बंदुकीच्या धाक दाखवून रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग लुटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. […]

1 min read

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार

प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. […]