Home
ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे. स्वतःचे घर नसलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजुरीचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांनी […]
शिगणारटोंगी डोंगरद-यावर सापडला अनोळखी मृतदेह
प्रतिनिधी दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा. चे सुमारास दौंडज गावाचे पोलीस पाटील दिनेश बबन जाधव वय ४४ वर्षे व्यवसाय शेती (पोलीस पाटील दौंडज) ता. पुरंदर जि. पुणे मो.नं. ९८९०४१०४७५ हे त्यांचे राहते घरी असताना त्यांना त्यांचे गावातील अनिल पोपटराव कदम रा. दौंडज तरसदरा ता. पुरंदर जि. पुणे याचा त्यांचे मोबाईल फोनवर फोन आला व […]
बारामती ! वडगांव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावरील कमी उंचीचा पूल अखेर पाडला .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर वाहतूक जास्त प्रमाणत असताना तेथील पुलाचे कामाची उंची व काम निकृष्ट दर्जेचे झाल्याचे ‘एम न्यूज मराठी’ च्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती . या प्रसारित बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने चारीवर उभारलेला कमी उंचीचा पूल अखेर पाडण्यात आला. या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याचे […]
युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रमाणपत्र वाटप
प्रतिनिधी – पानसरे यांच्या अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस मध्ये राजमाता जिजाऊ जयंती व युवा चेतना दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. वरील कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ हॉल बारामती येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री योगेश नालंदे संपादक सा. शेतकरी योध्दा, श्री. नानासो साळवे सामाजिक कार्यकर्ते, मा. संतोष तोडकर विभागप्रमुख महिला […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी* *सार्वजनिक विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश*
प्रतिनिधी बारामती, दि. १३ : बारामती शहरात विविध विकासकामे सुरु असून ती वेळेत पूर्ण करुन कामासाठी देण्यात आलेला निधी ३१ मार्चअखेर खर्च हाईल, यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणाअंतर्गत […]
भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय संगीत क्षेत्राचं क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश […]
बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .
प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २ प्रशालेच्या वर्धापन दिना निमित्त बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे , बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्टस असोसिएशन पुणे संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेड्रेशन यांच्या संयुक्त मान्यतेने . नूमवि श्री २०२४ जिल्हास्तरीय ज्युनिअर शरीर […]
पुरंदर! जवळाअर्जुन येथे बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिने चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
प्रतिनिधी – जवळाअर्जुन ता. पुरंदर जि.पुणे येथे बंद घराचे कुलूप तोडून एकूण २,४७,१०० रुपये च्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम अज्ञात चोरट्याने चोरून न्हेल्याचे समोर येत आहे . मिळालेल्या माहिती खालील प्रमाणे – दि. ११ जानेवारी २०२४ रोजी रात्री १.३० ते ३.५२ वा.चे दरम्यान जवळार्जुन ता. पुरंदर जि. पुणे येथे फिर्यादी जालिंदर मुरलीधर टेकवडे रा. […]
सोमेश्वर चा सभासद ऊस तोडीसाठी आला मेटाकुटीला.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपत आले तरीही सोमेश्वरच्या सभासदांचा आडसाल्या 265 जातीचा ऊस वाड्यातून तुरा टाकून शेतात आहे तसाच उभा आहे. सोमेश्वरचा गळीत हंगाम सुरू होताच सोमेश्वरच्या कारभाऱ्यांनी गेट-किन धारकांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन केले? त्यामुळे सोमेश्वर च्या सभासदांवरती अन्याय झाल्याची भावना सोमेश्वरचे […]
बारामती ! मुरूम गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहत आनंद केला व्यक्त.
प्रतिनिधी – फिरोज भालदार समाजाचा रोष पत्कारुन महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणा-या आणि ते प्रत्यक्षात आणणा-या क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जिवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या संघर्षमय जिवनावर आधारीत “सत्यशोधक” हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे . याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील मुरूम गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सत्यशोधक […]