Home

1 min read

काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रा मार्फत’ मार्गदर्शन*.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रामार्फत’ ‘परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी’ मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मा. मनीष शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते, यावेळी […]

1 min read

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त*

  “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती […]

1 min read

न्या.शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा*

प्रतिनिधी. पुणे दि.९: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. ‘मराठा कुणबी, कुणबी मराठा’ या जात नोंदींचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे, पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त), विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त वर्षा लड्डा, विभागातील […]

1 min read

विधी क्षेत्रात केलेल्या उलेखनिय कार्यासाठी ॲड. सुप्रिया बर्गे यांना आदर्श विधिरत्न पुरस्कार जाहीर.

प्रतिनिधी. ॲड सुप्रिया बर्गे या बारामती येथे वकिली व्यवसाय करीत असून त्यांना समिजिक बांधिलकीची जाण आहे. यशश्री फाउंडेशन या संस्थेअंतर्गत जाणीव कायद्याची या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विवध स्कूल, कॉलेजेस, सामाजिक संस्था, महिला बचतगट, कंपनी या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती पर व्याख्याने दिली आहेत, केवळ व्यावसायिक दृष्टीकोण न बाळगता त्या सदैव माणुसकी जपण्यासाठी व पीडितांना न्याय मिळून […]

1 min read

बारामती तालुक्यातील अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन गुटखा बंदी कायद्याची का करते पाय मल्ली?

संपादक – मधुकर बनसोडे.  महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी कायदा लागू झालेले अनेक वर्षे झाली मात्र हा कायदा फक्त कागदावरच अद्याप तरी आहे गुटखा बंदी नक्की कोणाच्या हितासाठी करण्यात आली होती? कारण या निर्णयामुळे गुटखा बंदी न होता गुटख्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मग ही गुटखाबंदी नक्की कोणासाठी.  बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा सर्रास विक्री केला जात […]

1 min read

इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल*

पुणे, दि. ८: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभुमी […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर जि.प. प्राथमीक शाळा नं.२ मध्ये केंद्राच्या कला-क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.२ शाळेत यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत वडगाव निंबाळकर केंद्राच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये वडगाव निंबाळकर केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १५ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये केंद्र समन्वयक सोमनाथ चौगुले,केंद्रप्रमुख हनुमंत चव्हाण,विस्ताराधिकारी नवनाथ कुचेकर यांनी मार्गदर्शन केले आणि गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन […]

1 min read

‘विकसित भारत’ संकल्प यात्रेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा रथ आज बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे असून या यात्रेला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती येथून ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून २६ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला होता. विकसित भारत संकल्प यात्रा रथ […]

1 min read

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथे  दि. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. […]

1 min read

प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे ; संभाजी ब्रिगेडचे पारगाव खंडाळा एसटी डेपोस निवेदन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार एसटी बसेस चांगल्या अवस्थेत प्रवाशांना उपलब्ध करून देण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पारगाव खंडाळा एसटी डेपो यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडच्या वतीने असे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील एसटी बसेस प्रवास करताना बंद अवस्थेत पडत आहेत . यामध्ये नागरिकांचे खूप हाल होत असतात. तसेच एसटी रात्री अपरात्री बंद पडत […]