Home

1 min read

सोमेश्वर कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे पंधरवडा पेमेंट तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर व्याजासह वर्ग करावे, अन्यथा दि.११/१२/२०२३ नंतर शेतकरी कृती समिती उपोषणास बसणार :- श्री सतिशयव काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२३-२४ सुरू होवुन कारखान्याने ३५ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यातील गेटकेन उसाचे ९० हजार मे.टन गाळप केलेले असुन सभासदांच्या उसाचे १ लाख ९० हजार मे.टन गाळप केलेले आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर करून गाळप झालेल्या […]

1 min read

माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये संविधान उद्देशिकेची विटंबना केल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र अध्यक्ष अमित बगाडे

 संपादक मधुकर बनसोडे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका येथील माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये संविधान उद्देशिकेची विटंबना केली होता या उद्देशाने राष्ट्रीय संविधान अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट अनिल कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संविधान अभियान संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित बगाडे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये अमित बगाडे यांनी सांगितले […]

1 min read

विद्यार्थ्यांनी आनंद देणारे करिअर निवडावे…….. प्रा. डॉ. अजय दरेकर

प्रतिनिधी नीरा :विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना आनंद देणाऱ्या करिअरचा विचार करावा. करिअर निवडताना पैसा, पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा जगण्यातील आनंद मिळविणे महत्वाचे आहे.रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयात 11- 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अजय दरेकर बोलत होते. या विशेष मार्गदर्शन प्राचार्य श्री.कोकरे ए.ए.,ज्येष्ठ […]

1 min read

बारामती ! भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करंजे येथे नवनिर्वाचित सरपंच यांचा सन्मान सोहळा व नवीन पदाधिकाऱ्यांना आय कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न 

प्रतिनिधी – फिरोज भालदार भारतीय पत्रकार संघाकडून बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजे या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ याचबरोबर भारतीय पत्रकार संघ नवनियुक्त निवड झालेल्या सदस्यांची आयडेंटी कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या प्रसंगी करंजे येथील सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटोळे, मयुरी गायकवाड, अफसाना […]

1 min read

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले. उत्पादन […]

1 min read

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

 शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले. उत्पादन शुल्क विभागातील […]

1 min read

बारामती शहरातील ‘तीन हत्ती चौकाला ‘ भुलभुलैय्या चौक असे नाव का देण्यात येऊ नये ? मनसे तालुका संघटक ऋषिकेश भोसले

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती शहारात जुन्या ‘तीन हत्ती चौकामध्ये’ वारंवार अपघात घडत असतात यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती यांना निवेदन देण्यात आले. बारामतीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या परंतु सध्या नगरपरिषद प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या कृपेमुळे शहरातील प्रमुख असणारे तीन हत्ती चौकात सध्या नक्की करणार आहेत काय? […]

1 min read

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह […]

1 min read

काकडे महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान संपन्न*.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी. मु.सा. काकडे महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार माननीय करे साहेब होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव श्री.सतीशराव लकडे, वडगाव निंबाळकरचे मंडल अधिकारी मा. देस्तेवाड, संजय खाडे, आगम भाऊसाहेब, विनोद परकाळे, अमोल सोनवणे उपस्थित होते. मा. […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न ; सभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी हनुमंत पानसरे यांची निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत येथे महिला सभा व ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये विकसित मुद्दे, विकसित कामकाज या विषयांवरती चर्चा करण्यात आली. ही ग्रामसभा वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले यांच्या अध्यक्ष्यतेखाली ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचे प्रयत्न केले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा […]