Home

1 min read

काकडे महाविद्यालयात रंगला कुस्तीचा थरार

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतरमहाविद्यालयीन मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा दि. 27/10/2023 रोजी पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हयातील एकूण 44 महाविद्यालयातील 148 कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये श्री छत्रपति महाविद्यालय भवानीनगर व अमृतेश्वर महाविद्यालय विंझर या दोन्ही महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद विभागून […]

1 min read

वाघळवाडी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण भोसले यांची निवड

प्रतिनिधी वाघळवाडी ता.बारामती येथील ग्रामपंचायतीच्या मधील तंटामुक्ती समितीची निवड नुकतीच पार पडली. वाघळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण शिवाजी भोसले यांनी निवड झाली.तसेच समितीच्या पदी विविध प्रतिनिधीची निवड यावेळी ग्रामसभेत करण्यात आली.     तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी तीनजणांचे अर्ज आले होते. यामध्ये सुचिता जगन्नाथ साळवे यांनी निवडणुकीतुन […]

1 min read

मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर: मु.सा. काकडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी, कु.शिंदे ज्ञानदा मोहन (१२वी विज्ञान) या खेळाडू विद्यार्थिनीने अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेमध्ये १९ वर्ष वयोगट, ६५किलो वजनगटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या झारखंड-रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष मा. सतीश भैय्या काकडे- देशमुख, […]

1 min read

मराठा समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना निंबूत येथे गाव बंदी.

प्रतिनिधी. अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्या पाठोपाठ राज्यातील जवळपास सर्वच गावांमधून राजकीय पुढार्‍यांना व त्यांच्या बगलबच्चांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली. त्याच पार्श्वभूमी वरती निंबुत येथील ग्रामस्थांनी देखील सर्व पक्षांच्या राजकीय पुढार्‍यांना व त्यांच्या बगलबच्चांना नींबूत गावात प्रवेश बंद केला आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करेल […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर या ठिकाणी मराठा समाजाकडून आरक्षणासाठी एकदिवसीय उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे आज सकल मराठा समाजाकडून एकदिवसीय उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे . यावेळी ग्रामस्थांच्या संतप्त अश्या प्रतिक्रिया उमटल्या. आजपर्यंत जे जे सत्तेवर आले, त्या सर्वांनी राज्यातील मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून झुलवत ठेवले आहे असे […]

1 min read

७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ विश्वामध्ये शांतीपूर्ण वातावरणासाठी अंतर्मनात शांती आवश्यक – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

प्रतिनिधी. ऑक्टोबर, २०२३: ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक मानवाने शांतीपूर्ण जीवन जगावे अशी सर्वांची इच्छा असते. वास्तविक पाहता हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या अंतर्मनात शांती येईल.’’ उक्त उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या शुभारंभाप्रसंगी मानवतेसाठी दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले. […]

1 min read

जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त*

प्रतिनिधी.  पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत सरकारच्या […]

1 min read

बारामती ! बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश.

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर मध्ये अपघाताचे प्रमाण जास्त होत असल्याने बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व वडगाव निंबाळकर ग्रामस्थ यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना डबल चे स्पीड ब्रेकर बांधण्यासाठी निवेदन देण्यात आले होते . यामध्ये बहुजन हक्क परिषद युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग घळगे , […]

1 min read

उत्कृष्ट आरोग्यसेवेबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांना सवित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर* _*मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन*_

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे “सवित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार २०२३” देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती एका पत्राद्वारे प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत. निर्वाण […]

1 min read

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. […]