Home

1 min read

बारामती ! अपघातात मृत्यू झालेले तेजस कासवे याला न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी याकरिता भारतीय जनता पार्टी कडून नगरपालिका व पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार प्रशासकीय भवन समोर झालेल्या अपघातात तेजस विजय कासवे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरावर या विषयावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या यानंतर अपघात स्थळावरच्या दुभाजकामधील झाडांची छाटणी करण्यात आली, परंतु अपघात स्थळावरचा खड्डा मात्र अजूनही जैसे-थे आहे यासह विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम व उद्यान विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी यासाठी […]

1 min read

निरा दूरशेत्र मधील त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल होणार का?

संपादक मधुकर बनसोडे.  दोन दिवसापूर्वी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निरा दूरशेत्र येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरू लागली. सदर पोलीस कर्मचारी हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी लोकांकडून बोलले जात आहे?  सामान्य नागरिकांना एक न्याय व पोलीस कर्मचाऱ्यांना एक न्याय असे होणार का? अशी देखील दबक्या आवाजातील […]

1 min read

शिक्षण हक्क कायद्यात बदलासाठी सरकारला सूचना करणार-राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह

प्रतिनिधी मुंबई, पुणे सारख्या शिक्षणाचे केंद्र असलेल्या महानगरांमध्ये भेदभावांच्या वाढत्या घटना पाहता शिक्षण हक्क कायद्यात बदल आवश्यक असून त्यासाठी सरकारला सूचना करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे पुणे येथील महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्र, महिला व बाल विकास कार्यालय येथे आयोगाच्या सदस्यांसोबत […]

1 min read

अंडा भुर्जी विक्रेत्यास फुकट अंडी न दिल्याचे कारणावरून मारहाण करून खून करणाऱ्या इसमास अटक

प्रतिनिधी  बारामती T.C. कॉलेज रोडवर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण वय 32 वर्षे रा. सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती जिल्हा पुणे हा रात्रीचे वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत असताना त्यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केलेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु रजि क्र 766/23 भादवि 307 प्रमाणे गुन्हा […]

1 min read

बारामती ! माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांचे हरविलेले १ लाख १२ हजारांचे एकुण ६ मोबाईल परत , पोलीस स्टेशनचे मोबाईल मालकांनी मानले आभार. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात पोलीस अधीक्षक अंकित गोयल (भा.पो.से) , पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्राप्त […]

1 min read

बारामती ! दिवाळीला दरवर्षीप्रमाणे ३० किलो साखर देण्यात यावी नाहीतर दीपावली पाढव्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल – बारामती विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने

प्रतिनिधी – फिरोज भालदार सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या व्यवस्थापन मंडळाला बारामती शिवसेना शिष्टमंडळाने दिला इशारा. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ यांच्याकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त प्रत्येकी सभासद यांना ३० किलो साखर वाटप केली जात होते .परंतु यावर्षी संचालक मंडळाने नवीन परिपत्रक काडल्यानुसार ३० किलो ऐवजी प्रत्येकी सभासदास १० किलो साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला. यामुळें […]

1 min read

पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे बारामती ( सोमेश्वर नगर )येथील मु.सा.काकडे. महाविद्यालय येथे आयोजन*

प्रतिनिधी. , दि. १०: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय व विप्रा स्किल इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुगुटराव साहेबराव काकडे कॉलेज, निरा बारामती रोड सोमेश्वर नगर बारामती येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात […]

1 min read

पुरुषोत्तम जगताप यांना सोमेश्वरच्या सभासदांच्या बद्दल खोटा कळवळा, सभासदांची दिशाभूल करणे थांबवा :- श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी सोमेश्वरच्या सभासदांची २० किलो साखर कमी केल्यामुळे सभासदांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यावर चेअरमन यांनी वर्तमान पत्रामध्ये जो खुलासा केला आहे. तो हास्यास्पद व पोरकटपणाचा आहे. सोमेश्वर कारखाना सभासदांना शेअर्सच्या मिळणाऱ्या साखरे व्यतिरिक्त दिपावली निमीत्त ३० किलो जादा साखर देत होता. परंतु इन्कमटॅक्सचे कारण देत टनाला २५ रू नुकसान होत आहे. त्यामुळे चालु […]

1 min read

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर च्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेमध्ये यश.

  प्रतिनिधी – फिरोज भालदार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने, स्पेअर फाउंडेशन मार्फत युनिक तायक्वांदो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२३ मध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत गोल्ड , सिल्वर, ब्रांज , पदके पटकावली. सर्व खेळाडूंचे शाळेच्या ,संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . […]

1 min read

निंबुत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमेश्वर चे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे यांच्या हस्ते संपन्न.

 संपादक मधुकर बनसोडे.  निंबूत येथे जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड दहा लाख, कुस्ती आखाडा येथे व्यायाम शाळा दहा लाख, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती सात लाख  रुपयाचा निधी. राज्याचे  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून. मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला होता या सर्व विकास कामांचे भूमिपूजन […]