Home
ससून रुग्णालयात लठ्ठपणा कमी करण्याची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी
प्रतिनिधी ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यात ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया) यशस्वी केल्या असून याअतंर्गत एका ३३ वर्षीय तरुणाची बॅरिएट्रिक सर्जरी आज ससून रुग्णालयात करण्यात आली. ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १० महिने मोफत शस्त्रक्रिया रुग्णसेवेत आणली आहे. हर्निया, पित्ताशय, अपेंडिक्स, मुळव्याधी, बेरिएट्रिक […]
सोमेश्वर ने दिवाळीची साखर 30 किलो वरून 10 किलो केल्याने सोशल मीडिया मधून चेअरमन संचालक मंडळावर टीकास्त्र.!
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यात ऊसदराची पहिली कोंडी फोडून सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचा आभास निर्माण केला व दिवाळी गोड करायची सोडून सभासदांची दिवाळी सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळाकडून कडू करण्यात आली? असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासद करीत आहेत. गतवर्षी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांकरता दिवाळीची साखर प्रती कार्ड 30 […]
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्त्वाच्या बैठकांसाठी आज सकाळी नवी दिल्ली येथे आलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील […]
काकडे महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ हा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी सोमेश्वरनगर – मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. तसेच या अभियानाचे महाराष्ट्र राज्य […]
सोमेश्वरनगरच्या कराटेपटूंकडून पदकांची लयलुट
प्रतिनिधी सोमेश्वरनगर: सेकंड इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२३ असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सोमेश्वरनगर येथील स्पर्धकांनी उत्तुंग यश प्राप्त केले मुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडल्या यात भारत इराण नेपाळ म्यानमार श्रीलंका भूतान या देशातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत१० ते १२ या वयोगटात श्रीकांत सोमनाथ काळे (गोल्ड […]
सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू
प्रतिनिधी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २८ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी कळविले आहे. निवडणूकांकरीता प्रारूप अथवा अंतिम मतदार […]
दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा,मैदा, पोह्याचा देखील समावेश
प्रतिनिधी दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्य […]
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात “स्वच्छता हीच सेवा” अभियान राबवण्यात आले.
प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय ,सोमेश्वरनगर , राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ०३/१०/२०२३ रोजी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छतेचे महत्व […]
पोलीस उप मुख्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतिनिधी पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील टप्पा क्रमांक दोनच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील बांधकामाची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. त्यावेळी ते बोलत होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक […]
बारामती, पुणे-श्री. प्रदिप ढुके यांची मावळा जवान संघटनेच्या राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समीती अध्यक्षपदी नियुक्ती.
प्रतिनिधी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मावळा जवान संघटना आयोजित पहिली राष्ट्रीय मावळा परिषद व छत्रपती शिवाजी महाराज “ए ग्रेट वर्ल्ड लीडर” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी स्मारक पुणे येथे मा.श्रीमंत शिवाजीराजे भोसले प्रिन्स ऑफ तंजावर, तमिळनाडू .व्यंकोजीराजे शहाजीराजे भोसले यांचे वंशज,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यांना बारामती आणि इंदापूर तालुका संघटने कडून चांदीची राजमुद्रा देऊन […]