Home

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली गावात विविध कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्प शेतीसाठी उपयुक्त ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्पामुळे तरडोली परिसरातील शेतीला पाणी मिळून ते शेतीसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईटेवाडी येथे सुरु केलेल्या […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ अभियानाचा शुभारंभ

प्रतिनिधी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय अंगी बाळगावी- अजित पवार  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी या अभियानात सहभागी होण्याबरोबरच आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय प्रत्येक नागरिकाने अंगी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती […]

1 min read

सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस केला साजरा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. २९ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोबाचीवाडी या ठिकाणी सामजिक कार्यकर्ते विशाल बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वह्या , पुस्तके-(परीघ इंग्लिश प्रायमर) , सचित बालमित्र , शिसपेन्सिल- बॉक्स , डायरी अशा प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य विशाल खैरे व खैरे परिवाराकडून वाटप करण्यात आले. विशाल खैरे व खैरे परिवाराचे जिल्हा […]

1 min read

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 68 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किरकोळ गदारोळ

प्रतिनिधी अक्षय थोरात             माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील वर्षी घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मधील विषय क्रमांक नऊ हा मंजूर असल्याचे प्रोसिडिंग मध्ये नमूद करण्यात आले होते यावरून संचालक मंडळाला सभासदांनी धारेवर धरून चांगलाच जाब विचारला तसेच यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन केशव बापू […]

1 min read

काकडे महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ या उपक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी            सोमेश्वरनगर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ या उपक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.            या अभियानासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई […]

1 min read

रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 प्रतिनिधी  – स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून नागरिकांनी स्वच्छता, साफ-सफाई […]

1 min read

*ज्ञानसागरात पोहणारा राजहंस म्हणजे विद्यार्थी*

प्रतिनिधी सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ(विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन मिळत असते. ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी आहे. मातीच्या गोळ्यापासून आपल्या हातांच्या कुंचल्यांच्या माध्यमातून कलात्मक श्री. गणेशाची मूर्ती तयार करण्याची प्रेरणा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका- आदरणीय सौ. धुमाळ मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री.पी.बी.जगताप सर, पर्यवेक्षक -श्रीमती […]

1 min read

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास नकार दिल्याने कुटुंबावर हल्ला, 21 जणांना अटक

प्रतिनिधी महाराष्ट्रातील पुण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळी एका कुटुंबावर २१ जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास मनाई केली होती. पिंपरी चिंचवडमधील सोमाटने फाट्याजवळील गणेश नगरमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तक्रारदार सुनील शिंदे […]

1 min read

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक

प्रतिनिधी इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, […]

1 min read

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव […]