Home

1 min read

अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन “मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका […]

1 min read

पानगल्ली येथील नागरिकांच्या आंदोलनाला यश.

प्रतिनिधी बारामती शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील पानगल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. सदर ठिकाणी नवीन शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी बारामती नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही दखल घेतली नाही.तसेच अस्वच्छ सार्वजनिक शौचालयात पडल्यामुळे दोन नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.तसेच एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.या तीन व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून […]

1 min read

वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे नवीन अभ्यास केंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

1 min read

सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठयाने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५७० / २०२३ भारतीय हत्यार कायदा […]

1 min read

बसचालक आणि रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी  रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत बसचालक आणि रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक जयवंत पोळ, चंद्रमोहन साळोखे आदी उपस्थित होते. श्री. भोईटे म्हणाले, वाहनचालकांवर प्रवाशांची मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यांनी […]

1 min read

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. खरीप हंगाम सन २०२३ मध्ये आतापर्यंत २४ हजार ९२० खातेदारांनी २४ हजार ६२८ हेक्टर आर क्षेत्रावर मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या […]

1 min read

महाविद्यालयात नवयुवा मतदारांची नावनोंदणी प्रक्रिया अभियान स्वरुपात राबवावी- स्वीप समन्वयक अर्चना तांबे

प्रतिनिधि  भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये मतदान प्रक्रिया महत्वाची असून त्यात युवकांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयांनी नवमतदार नोंदणी प्रक्रिया अभियान स्वरूपात राबवावी, असे आवाहन ‘स्वीप’ समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी व कॅम्पस दूतांच्या प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे […]

1 min read

इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह आणि संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वरसह चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचे मूळ सौंदर्य जपत पर्यटनक्षेत्रांचा विकास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. याक्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्वं, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावं. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळतं-जुळतं असावं, अशा सूचना […]

1 min read

दीपगृह अकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी देऊळगाव गाडा ता. दौंड जि. पुणे येथील दीपगृह अकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने यावर्षी पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. अत्यंत उस्फुर्तपणे ही स्पर्धा पार पडली. यात एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ड्रॉप बॉल असोसिएशन चे अध्यक्ष आ.श्री. प्रमोद पवार सर आणि पुणे जिल्हा ड्रॉप बॉल असोसिएशन च्या सेक्रेटरी […]

1 min read

सातत्यपूर्ण सखोल अभ्यास जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालने खुप सोपे आहे. आशिष बालगुडे.

प्रतिनिधी. सातत्यपूर्ण सखोल अभ्यास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. हा विश्वास खरा करू दाखवण्यासाठी व आई-वडिलांचे, शिक्षकांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून हे उज्वल यश मिळाले. असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमधून कृषी उपसंचालक(वर्ग-१)अधिकारी या पदाला गवसणी घालणारे सोमेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी चि. आशिष बाळासाहेब बालगुडे यांनी व्यक्त केले. सोमेश्वर विद्यालय व […]