Home
आई पासून १५ कि.मी. दुरावलेल्या लहान मुलाचे सोशल मिडीया, पोलीस शोध यंत्रणाचे माध्यमाने आईचा ०२ तासात घेतला शोध
प्रतिनिधी. मुंढवा ब्रिज परिसरात ०८ वर्षाचा मुलगा एकटाच अनवानी अस्वस्थ भटकत असून तो रडत असल्याने रोडने जाणा-या चालक नागे अतिश विठ्ठल जगदाळे, वय २८ वर्षे, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुणे यानी त्यास मुंढवा पोलीस ठाण्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने घेवून आले. त्यांनी सदर मुलास ठाणे अंमलदार सहा. पोलीस फौजदार, होले यांचे ताब्यात दिले होले यांनी त्यांचे मदतीस […]
इयत्ता सातवीच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमात यावर्षीपासून ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स’ हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील एक धडा समाविष्ट
यावर्षीपासून इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स’ हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश शालेय मुलांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि त्याग ही मूल्ये रुजवणे आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणे हा आहे. अभ्यासाच्या या धड्यामध्ये राष्ट्रीय […]
सासवड येथे झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये बा.सा . काकडे विद्यालयाचे गगन भरारी यश.
प्रतिनिधी. पुरंदर तालुका कुस्ती स्पर्धा दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा सा काकडे(दे) विद्यालयातील जसे अभ्यासात यश आहे तसेच यश खेळात देखील आहे कुस्ती स्पर्धेमध्ये विजय झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे. प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुली खालील प्रमाणे १) कु. आसमा सय्यद 40 किलो वजन गट प्रथम क्रमांक २) कु कार्तिकी […]
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी* *मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा* ————- *गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
गांधीनगर दिनांक २८: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय […]
सोमेश्वरचा सन २०२२-२३ चा उसाचा उच्चांकी अंतिम उस दर राज्याला दिशाभुल करणारा डंका :- श्री सतिशराव काकडे
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या कारखान्याने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत गाळप झालेल्या उसाला राज्यात ३३५०/- रू. प्रति मे.टन उच्चांकी दर दिला असल्याचा डंका केलेला आहे. वास्तविक सोमेश्वरच्या सभासदांना ३५५०/- रू. प्रति मे.टन अंतिम भाव बसत असताना जाणीव पुर्वक २००/- रू. प्रति मे. टन कमी दर देवुन चेअरमन व संचालक मंडळाने […]
बाहेरगावी आहात पण सोमेश्वराचे दर्शन तर घ्यायचे आहे. या लिंक वरती जा क्लिक करा आणि सोमेश्वर (करंजे )देवस्थानचे लाईव्ह दर्शन घ्या
खालील सोमेश्वर पिंडाला क्लिक करून सोमेश्वर (करंजे) देवस्थानचे लाईव्ह दर्शन घ्या
जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकल्याबद्दल* *भालाफेकपटू नीरज चोप्राचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*
प्रतिनिधी. मुंबई, दि. 28 :- हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. 2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदकानंतर, जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी […]
दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड.
प्रतिनिधी लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधुन एकुण अॅपल कंपनीचे २६६ मोबाईल फोन दि. १७/७/२०२३ चे चोरून नेण्यात आले होते. सदर घरफोडीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८०/२०२३ भादवि कलम ४५४,४५७.३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झारखंड मधील साहेबगंज जिल्ह्यातील काही टोळया सक्रीय असल्याची माहिती मिळाली त्यावरून […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी*
प्रतिनिधी. बारामती, दि. २७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. कन्हेरी वनोद्यांनाची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सार्वजनिक विकासकामे करतांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे […]
संस्कारी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडणारा विद्यार्थी घडावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* *वरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण*
शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी […]