Home
सुभेदार” गढ आला पण…या चित्रपटासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि हनुमाननगर महिला बचत गट बारामती याकढुन शुभे
प्रतिनिधी. ”कोंढाणा आणि स्वराज्यात लावतो प्राणांची बाजी शब्द असे, मातोश्री अन राजं सांगती सुभेदार तानाजी” श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे ( सुभेदार चित्रपट निर्माते,संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ) आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट 25 ऑगस्टला महाराष्ट्रात,तसेच देशाच्या अनेक भागांमध्ये शिवाय या निमित्ताने भारतासह सात देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील […]
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपी सह दोन मोटार सायकल हस्तगत
प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत दि. १७/०८/२०२३ रोजी रात्री ९:०० वा. ते सकाळी ९:३० वा चे सुमारास कारखेल ता. बारामती गावचे हददीत जगदंबा हॉटेलचे समोरील मोकळे पार्किंग मधुन काळे रंगाची हिरोहोंडा कंपनीची सी.डी.१०० मो.सा. नं. एम एच ४२ जे ७८०२ ही अज्ञात चोरटयाने चोरी केली गेली होती याच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस […]
बारामती शहरात जालन्याहून घरफोडया मोटार सायकल, चारचाकी कार चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरटयांना बारामती शहर पोलीसांकडून अटक
प्रतिनिधी बारामती मध्ये काल दिनांक २४.०८. २०२३ रोजी सयंकाळी वारामती शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व गुन्हे शोध संपूर्ण टीम हे वारामती शहरात चो-या, दरोडे, घरफोडया होवून नयेत म्हणुन संपुर्ण शहरात गस्त करून संशयीतांना चेक करीत असताना त्यांना चिमन शेख मळा येथे दोन संशयीत पाटीला बॅग लावून संशयास्पद रित्या फिरत […]
कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजना माहिती मेळाव्याचे आयोजन*
प्रतिनिधी. हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांची माहिती देण्यासाठी मौजे मेखळी, चोपडे वस्ती येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळ व पीक पीक विमा योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य, पीएम किसान, महात्मा […]
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमधील मोकळ्या खोल्या* *अंगणवाडीसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करा* *- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*
मुंबई, दि. 24 :- राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित […]
२०२३ हे वर्ष १९७२ च्या आठवणी ताज्या करणार का?
संपादक मधुकर बनसोडे. १९७२ साली मोसमी पाऊस वेळेवर झालाच नाही, झाला तो पावसाळ्याच्या शेवटाला म्हणजे सप्टेंबर मध्ये समजा.त्यामुळे खरीपाची पेरणी झाली नाही.तो कोरडा दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई नव्हती,जमीनीत पाणी भरपूर होते पण ते पिकांना द्यायला सिंचन सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की, कुठल्याही पिकाचे उत्पादन आजच्या तुलनेत खुपच कमी होते.अगदी चांगले […]
मोक्का मधील आरोपीचा व्हिडिओ व मुळशी पॅटर्न मधील हा डायलॉग ठेवणे पडले महागात.
प्रतिनिधी. मुळशी पॅटर्न मधील डायलॉग व मोक्का मधील आरोपींचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणारा आरोपी .किरण भीमराव लकडे वय २३ वर्षे रा.लकडे वस्ती , माळेगाव ता.बारामती यास माळेगाव पोलीस स्टेशनकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 (3) प्रमाणे कायदेशीर कारवाई केली असून या आरोपीस सहा दिवस न्यायालयीन कोठडी माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, बारामती यांनी सुनावली आहे. सदर […]
बारामती! वडगाव निंबाळकर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे उद्घाटन .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि.23 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी चे वडगाव निंबाळकर येथे शाखा उद्घाटन करण्यात आले . या शाखेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे बारामती तालुका सचिव आर्यन साळवे यांच्या आयोजनाने करण्यात आले . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार तसेच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ॲ.वैभव कांबळे , पुणे जिल्हा […]
विकसित बारामतीत सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी जाहीर निषेध सभेचे आयोजन*
प्रतिनिधी बारामती : विकसित बारामती शहरात जाणूनबुजून झोपडपट्ट्या,मागासवर्गीय दलित वस्ती या ठिकाणी विकास केला जात नाही का?आम्हाला आमच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले तरी आम्ही आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ.सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून […]
पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा* *धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी*
प्रतिनिधी. दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वन विभागाने गवताचा लिलाव न करता ते […]