Home

1 min read

पडळकर कुटुंबीयांवर मध्यरात्री हल्ला करणारे टोळके कधी होणार गजाआड ?

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील ठोंबरेवस्ती या ठिकाणी पाच ते सहा व्यक्तीच्या टोळक्याने एका व्यक्तीस मारहाण करीत धारदार शस्त्राने केला वार ही धक्कादायक घटना दि. १६/८/२०२३ रोजी मुढाळे येथील लोखंडवाडी ठोंबरे वस्ती याठिकाणी रात्रीच्या १ वा. सुमारास घडली . सदरील घटनेची हकीकत अशी – संपत पांडुरंग पडळकर रा. ठोंबरेवस्ती याठिकाणी ते १६ तारखेला त्यांनी […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला मित्रा’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा*

प्रतिनिधी ट्रांसकशन 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी* महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याचे काम करा* महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर* करण्यासाठी ‘मित्रा’ ची भूमिका महत्वाची* वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प* प्राधान्याने मार्गी लावण्यात यावेत* ‘मित्रा’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ […]

1 min read

मंत्रिमंडळ बैठक : शुक्रवार, दि.18 ऑगस्ट 2023 *सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार.भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार*

प्रतिनिधी राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर 6838 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये रस्त्यांअभावी अनेक दुर्देवी घटना […]

1 min read

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंती निमित्त प्रशासनाकडून अभिवादन*

प्रतिनिधी. बारामती दि.१८: माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंती निमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने श्री. नावडकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, […]

1 min read

कृषी पायाभूत सुविधा योजनेविषयी प्रशिक्षण कार्यक्रम २३ ऑगस्ट रोजी

प्रतिनिधी कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन करण्याकरीता २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (आत्मनिर्भर भारत पॅकेज) योजनेअंतर्गत प्रकल्पांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, […]

1 min read

बारामती येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

बारामती – प्रतिनिधी राज्यभरातील पत्रकारांवर होणारा अन्याय दूर करण्यात कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची बारामतीत होळी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पाचोरा येथे आ किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तेथील स्थानिक पत्रकारावर हल्ला केला होता. तरी त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्यभर पत्रकार […]

1 min read

स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून १८६ बंदी मुक्त*

 प्रतिनिधी.  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देण्यात येवून कारागृहातून मुक्त करण्याच्या योजनेंतर्गत स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना मुक्त करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२२ पासून तीन टप्प्यात एकूण ५८१ बंद्यांना मुक्त करण्यात आले आहे.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी मुक्त होणाऱ्या सर्व बंद्याना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक […]

1 min read

निरा बाजारातील चोरांना आळा बसणार कधी, कधी घेणार निरा बाजारपेठ मोकळा श्वास!

 संपादक मधुकर बनसोडे.  पुरंदर तालुक्यातील निरा ही बाजारपेठ खऱ्या अर्थाने खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते मेरा गावचा आठवडे बाजार हा बुधवारचा येतो आणि या आठवडे बाजारादिवशी अनेक जणांच्या मोबाईल चोऱ्या, पाकीट मारी, महिलांच्या गळ्यातले दाग दागिने, टू व्हीलर गाड्या. अशा चोऱ्या होत असतात  या चोरांना आळा बसणार कधी सामान्य नागरिकाला न्याय मिळणार का आतापर्यंत […]

1 min read

निरा बाजारातील चोरांना आळा बसणार कधी, कधी घेणार निरा बाजारपेठ मोकळा श्वास!

संपादक मधुकर बनसोडे.  पुरंदर तालुक्यातील निरा ही बाजारपेठ खऱ्या अर्थाने खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते मेरा गावचा आठवडे बाजार हा बुधवारचा येतो आणि या आठवडे बाजारादिवशी अनेक जणांच्या मोबाईल चोऱ्या, पाकीट मारी, महिलांच्या गळ्यातले दाग दागिने, टू व्हीलर गाड्या. अशा चोऱ्या होत असतात  या चोरांना आळा बसणार कधी सामान्य नागरिकाला न्याय मिळणार का आतापर्यंत […]

1 min read

कंपनीतील कामगारांवरती स्वातंत्र्यदिना दिवशीच का आली उपोषणाला बसण्याची वेळ? कामगारांच्या प्रपंचात विष कालवणारा काळा बोका नक्की कोण?

संपादक- मधुकर बनसोडे कामगार हा कंपनी किंवा इतर कार्यालयातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतो म्हणजेच कामगार हा कंपनी किंवा कार्यालयातील कणा मानला जातो कामगार जर कंपनीमध्ये नसेल तर कंपनी चालूच शकत नाही आणि कामगाराला आपले घर चालवायचे म्हटले तर कामगाराला वेतन मिळणे आवश्यक असते परंतु कामगाराला वेतन भेटले नाही तर कामगाराचे घर चालत नाही आणि कामगाराचे […]