Home
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन.
प्रतिनिधि सावळज येतील रत्नदीप पब्लिक स्कूल मध्ये आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी माजी स्वातंत्र्यसैनिक मारुती कांबळे तसेच कमिटी मेंबर्स आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आणि चेअरमन यांबरोबर पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बालचमूंचे नृत्य आणि भाषण ही करण्यात आले. तसेच छोट्या मुलांनी देशभक्तीपर गीत ही सादर […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला . इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज स्वातंत्र भारताला ७६ वर्ष पूर्ण झाली. या आनंदमयी परवाची सुरुवात सरस्वतिच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . राष्ट्रगीत, राज्य गीत ,ध्वजगीत , तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रकारे […]
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली इर्शाळवाडीला भेट
प्रतिनिधी सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार: इर्शाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा. डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खावर फुंकर इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल अँप तथा व्हॉट्स अँप हेल्पलाईनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य […]
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली इर्शाळवाडीला भेट
प्रतिनिधी सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार: इर्शाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा. डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खावर फुंकर इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल […]
स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व […]
निंबुत येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. 15 ऑगस्ट 76 वा स्वातंत्र्य दिन नींबूत येथे आज विविध ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत येथे सकाळी साडेसात वाजता नींबूत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी यांच्या समवेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच साहेबराव दादा विकास सोसायटी येथे, देखील ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत येथे […]
राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
प्रतिनिधी जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी असलेल्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा राज्याला अभिमान -उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची […]
महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर
प्रतिनिधि पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 […]
पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन*
प्रतिनिधी बारामती, दि. 14: तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी तहसील कार्यालय येथे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालय व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणासत्रामध्ये ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून सहज व सुलभ सेवा देणे. ग्रामीण भागातील नागरिकांना पीएम किसान योजना, इंदिरा गांधी […]