Home

1 min read

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती – मंत्री गिरीश महाजन

प्रतिनिधी              ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 […]

1 min read

अखेर जेजुरीत शासन आपल्या दारी ची तारीख ठरली.

प्रतिनिधी   ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जेजुरी ता. पुरंदर येथे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात […]

1 min read

संपादक पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद – पोलीस निरिक्षक दिनेश तायडे

प्रतिनिधि माणसांची मानसिकता अशी झाली आहे की जेव्हा गाडी बंद पडेल तेव्हाच गँरेजला घेऊन जातो.जर रेगुलर चेक अप केल तर बाँडी कमी डॅमेज होते असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांनी केले.       संपादक पत्रकार संघ आयोजित योध्दा प्रोडक्शन व पब्लिसिटी च्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामतीतील पत्रकार […]

1 min read

पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत 96 तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे

प्रतिनिधी             शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.       […]

1 min read

सशस्त्र पोलीस भरतीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

प्रतिनिधी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०२१ अंतर्गत तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे समादेशक विनीता साहू यांनी कळविले आहे. उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची २ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी करण्यात आली. गैरहजर राहिलेल्या ३२ उमेदवारांना […]

1 min read

भूमि अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधि भूमि अभिलेख विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink व https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘संगणकीकृत सातबारा, आठ अ, फेरफार व मिळकत पत्रिका’ सेवामध्ये डिजीटली स्वाक्षरीत सातबारा, आठ अ, फेरफार व मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व मिळकतपत्रिका सर्व शासकीय कामाकरीता वैध […]

1 min read

ऑगस्ट सुरू झाला तरी बारामती तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच.

प्रतिनिधि  यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.  धरण क्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्यामुळे धरण भरत आले आहे ही दिलासादायक बातमी सोडली तर शेतकऱ्याला यंदा पावसाने वंचितच ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे  जून जुलै कोरडा बारामती तालुक्यावर ती दुष्काळाचे सावट असे चित्र तालुक्यात झालेली आहे. त्यातच थोडंफार विहिरीला पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी भाजी,कोथिंबीर कष्टाची […]

1 min read

महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी जिल्ह्यात १८ ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी १२ ते १५ लाखाने कमी असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकाऱ्यांच्या वार्षिक बैठकीत […]

1 min read

भारतीय युवा पॅंथर च्या वतीने फलटण नगरपालिका शाळा क्रं.३च्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

प्रतिनिधी फलटण – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने फलटण नगरपालिका शाळा क्रं ३ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. महापुरुषांच्या जयंती निमित भारतीय युवा पँथर संघटना अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असते.भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे याच्या मार्गदर्शनानुसार सदरचे उपक्रम सर्व संघटनेचे […]

1 min read

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणार

प्रतिनिधी गुन्हेगारीच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून राज्यात 43 सायबर लॅब सुरु करण्यात येणार आहेत. महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा केंद्राने […]