मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

भारतीय युवा पॅंथर च्या वतीने फलटण नगरपालिका शाळा क्रं.३च्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

mnewsmarathi प्रतिनिधी
August 3, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधी

फलटण – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने फलटण नगरपालिका शाळा क्रं ३ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

महापुरुषांच्या जयंती निमित भारतीय युवा पँथर संघटना अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असते.भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे याच्या मार्गदर्शनानुसार सदरचे उपक्रम सर्व संघटनेचे पदाधिकारी घेत असतात.

यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष विराज भोसले,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, साताराजिल्हाध्यक्ष लक्ष्मण काकडे ,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश भाऊ इंगळे, जयंती उत्सव समिती चे सल्लागार विजय भोंडवे सरकार, जयंती अध्यक्ष राजाभाऊ खिलारे,ज्ञानेश्वर घोलप,सोनुभाऊ इंगळे,प्रा.मुकडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा