Home

1 min read

तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे कार्य-कृषी मंत्री धनंजय मुंडे

प्रतिनिधी कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करुन राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे कार्य करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे […]

1 min read

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली.¬- कवी.विनोद अष्टुळ

प्रतिनिधी    साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी […]

1 min read

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

प्रतिनिधी            महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लक्ष रूपयांवरून 5 लक्ष रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून,2023 रोजी […]

1 min read

महसूल सप्ताहानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रतिनिधी महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.             महसूल […]

1 min read

अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई एकावर गुन्हा दाखल.

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. २७/०७/२०२३ रोजी दुपारी ३ वा . सुमारास मौजे करंजे पूल ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीमध्ये एक पांढरा रंगाचा छोटा हत्ती गाडी नं . एम. एच. १२ एस . एक्स ४८९३ यामध्ये नामे ऋषिकेश गजानन पोरे रा. वॉर्ड नं. ३ निरा ता. पुरंदर जि. पुणे यानी विनापरवाना अवैद्य रित्या प्रतिबंधित […]

1 min read

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा- विभागीय आयुक्त सौरभ राव

प्रतिनिधी महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्य शासनाच्यावतीने १ […]

1 min read

दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

प्रतिनिधी  पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात […]

1 min read

मोरगाव देवस्थानच्या वतीने गोलांडे यांचा सत्कार.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी विनोद गोलांडे यांची निवड झाल्यानिमित्त अष्टविनायक पैकी एक मोरगावच्या मयुरेश्वर ट्रस्टमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विनोद गोलांडे यांचा सत्कार शाल, श्रीफळ व मयुरेश्वराची प्रतिमा देत करण्यात आला…भारतीय पत्रकार विभागीय प्रमुख सिकंदर नदाफ ,पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे, उपाध्यक्ष तैनूर शेख यावरिष्ठांनी निश्चितच माझ्या कार्याची दखल घेवून हे महत्वाचे […]

1 min read

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

प्रतिनिधी उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले. महिलांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. *फिरता निधी दुप्पट* आपल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणतात […]

1 min read

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी काशिनाथ पिंगळे यांची निवड 

प्रतिनिधि भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी काशिनाथ पिंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.  मुढाळे येथे भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका मासिक बैठक नुकतीच घेण्यात आली.  या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदासाठी काशिनाथ पिंगळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.  काशिनाथ पिंगळे हे १२ […]