Home

1 min read

वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

प्रतिनिधि  पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केली आहे. या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून […]

1 min read

सदोबावाडी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजनांचा लाभ

प्रतिनिधी तालुक्यातील सदोबाचीवाडी ग्रामपंचायत येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड ८९, बेबी केअर कीट १, एचटीपी २, ग्रामपंचायतीमार्फत नमुना क्रमांक ८ चे उतारे २२, मृत्यू दाखला १ याप्रमाणे लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्नाचा दाखला ३, सोलर वाटर हीटर ४, पीठ गिरणी […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

प्रतिनिधी     रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला […]

1 min read

शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी  ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन […]

1 min read

‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करण्यासाठी बारामती प्रशासनाची जय्यत तयारी

प्रतिनिधी बारामती तालुक्यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध लोकल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा ग्रामस्तरावर एकाच छताखाली लाभ देण्यासाठी योजनांचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा शोधू […]

1 min read

कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजरा

प्रतिनिधी शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही २४ वा ‘कारगिल विजय दिवस’ सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालयातील हिरकणी हॉल मध्ये २६ जुलै रोजी सायं. ४ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांनी दिली आहे. […]

1 min read

खताच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारने दिले एक लाख तीस हजार कोटींचे अनुदान

प्रतिनिधी  बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी नवीन कायदा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात माहिती  देशात खताच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 30 हजार कोटी अनुदान दिलेले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा तयार करणार आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा […]

1 min read

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासन व केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाकडील (एन.एस.एफ.डी.सी.) विविध योजनांचा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील इच्छुकांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची आदी) नागरिकांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात […]

1 min read

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

प्रतिनिधी  शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, […]

1 min read

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करावा -कृषी मंत्री धनंजय मुंडे

प्रतिनिधी   खत विक्रेते काही वेळेस शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.     कृषी निविष्ठा […]