Home

1 min read

मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी डायरेक्टर पदी अजरुद्दीन तांबोळी यांची निवड. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील चोपडज गावचे सामाजिक कार्यकर्ते अजरूद्दीन तांबोळी यांची मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र या संघामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी डायरेक्टर पदी म्हणून निवड करण्यात आली आहे . अजरूद्दीन तांबोळी हे चोपडज गावचे मुस्लिम जमातचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली चोपडज गावामध्ये मुस्लिम समाजासाठी अल्पवहिन कालावधी मध्ये विविध कामे व निद्धी मंजूर करण्यात आली […]

1 min read

उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी             भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […]

1 min read

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

प्रतिनिधी   राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती […]

1 min read

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक व उच्च […]

1 min read

काकडे महाविद्यालयात आयर्न मॅन अजिंक्य साळी यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी         सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजिंक्य साळी होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.       नुकत्याच कझाकिस्तान येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत बारामती मधील आयर्न मॅन हा बहुमान मिळालेल्या अजिंक्य साळी यांचा सत्कार […]

1 min read

बळीराजासह शासन जनसामान्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधि   राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.   विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, […]

1 min read

येणाऱ्या श्रावण महिन्यासाठी सोमेश्वर देवस्थान करंजे येथे नियोजन मीटिंग संपन्न.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर आज श्रावण महीन्यातील यात्रा नियोजन मिटींग सोमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली होती.मिटींग साठी सर्व मिठाई व प्रसाद व्यवसायिक उपस्थित होते. दुकान लाईन व व्यवसायिक यांच्या अङीअङचणी दूर करण्यासाठी विस्वस्त मंङळांने मिटींग आयोजित केली होती.मिटींग मधील विषय दुकानलाईन सोङून पहील्या सारखे दुकान टाकण्यास परवानगी मिळावी. व्यवसायिक व्यापारी मंङळींचा गाळ्या मध्ये व्यवसाय धंदा होत […]

1 min read

घर न दिल्याचा राग मनात धरून एकास मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार , येरवडा पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार फिर्यादी सुलताना रफिक मुलानी यांचे वडील ईलाही गफुर शेख यांच्या नावे असलेले लक्ष्मी नगर येरवडा पुणे येथे सर्वे नंबर १२ येथे . येथील पूर्वीचे राहते घर फिर्यादी यांच्या वडिलांनी फिर्यादी यांचे मामा निसार शेख यांस राहण्यात दिले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी नीसार शेख यांचा मित्र अजय पाटील ते घर भाड्याने […]

1 min read

काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर यांचा राजीनामा नामंजूर.

 प्रतिनिधी.            रोहित बनकर यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजिनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले […]

1 min read

बारामती.महाराष्ट्र राज्यात पङलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे सोमेश्वर देवस्थानला अभिषेक व पाकाळणी करून साद घालण्यात

प्रतिनिधी. आली.या वर्षी चांग ला पाऊस पङूदे, वङे नाले तुङूंब भरूदे हर हर महादेवच्या जय जय घोषात देवाला साकङे घालण्यात आले. दुपारी 12 वाजता करंजेपूल गावचे व्यवसायिक सचिन फर्टिलायझर (समिर शहा) यांच्या वतीने स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे.सोमेश्वर सेवा भावी संस्थेच्या विनंतीला मान देऊन आज सोमेश्वर देवस्थान ची पाकळणी करण्यात आली.संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ […]