मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 18 July 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी डायरेक्टर पदी अजरुद्दीन तांबोळी यांची निवड. 

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 18, 2023 1 मिनिट वाचन 8,509 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील चोपडज गावचे सामाजिक कार्यकर्ते अजरूद्दीन तांबोळी यांची मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र या संघामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी डायरेक्टर पदी म्हणून निवड करण्यात आली आहे . अजरूद्दीन तांबोळी हे चोपडज गावचे मुस्लिम जमातचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली चोपडज गावामध्ये मुस्लिम समाजासाठी अल्पवहिन कालावधी मध्ये विविध कामे व निद्धी मंजूर करण्यात आली . ह्याच बरोबर राष्ट्रवादी बारामती तालुका अल्पसंख्याक प्रसिध्दी प्रमुख व बहुजन हक्क परिषद जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत . अजरूद्दीन तांबोळी ह्यांची सामाजिक व राजकीय कामाची कार्यकारणी पाहून मुस्लिम सेवा संघ यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

  या संघातील डायरेक्टर पदी माझी निवड झाल्याबददल समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये मी नियमित काम ( कार्य ) करील असे अजरुद्दीन यांनी सांगितली . विविध विभागातून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख