Home

1 min read

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड

प्रतिनिधी. बारामती/सोमेश्वरनगर – भारतीय पत्रकार संघ (AIJ) बारामती तालुका यांची मासिक बैठक बारामती तील मुर्टि येथे रविवार दिनांक ४ रोजी पार पडली . मुर्टि बाजार तळ येथे भारतीय पत्रकार संघ जेष्ठ पत्रकार मोहम्मद शेख, निखिल नाटकर ,शरद भगत यांच्या वाढदिव व जागतिक पर्यावर औचित्य साधून मुर्टि बाजार तळ येथे उपसरपंच किरण जगदाळे व मान्यवर ग्रामस्थ […]

1 min read

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश..*

प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या मार्च २०२३ परीक्षेचा ऑनलाईन निकाल२ जून २०२३रोजी लागला. या परीक्षेमध्ये श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे… *प्रथम* कु. शेख महेक जावेद. ८५.४० % *द्वितीय* कु .माने […]

1 min read

समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे- मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे

प्रतिनिधी लोकशाही प्रक्रीया अर्थपूर्ण होण्यासाठी समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे गरजचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे यांनी केले. पुण्यातील ‘युतक’ या संस्थेतर्फे आयोजित ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या अभिमान पदयात्रेत यांनी सहभाग घेऊन डॉ.देशपांडे यांनी उपस्थितांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्र.निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय अधिकारी […]

1 min read

संत निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण भारतातील १५ पर्वतीय स्थळांवर विश्व पर्यावरण दिवसाचे आयोजन…!

प्रतिनिधी             निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन आशीर्वादाने वैश्विक प्रदूषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचवण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन दिनांक ५ जून, २०२३, सोमवार रोजी विश्व पर्यावरण दिवस’* […]

1 min read

मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसचे स्थलांतरण गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी पुण्यातील कात्रज येथे करण्यात आले.

प्रतिनिधी   प्रशिक्षण व नोकरी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवणाऱ्या मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसचे स्थलांतरण गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी पुण्यातील कात्रज येथे करण्यात आले. या नवीन ऑफिस चे उदघाटन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात […]

1 min read

बारामती ! होळ सस्तेवाडी येथे आहील्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान सस्तेवाडी आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव निमित्त शुक्रवार     दि. 2 / 6/ 2023 रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित ठेवण्यात आले होते. या कार्यक्रम रूपरेषा अशी करण्यात आली होती. शुक्रवार दि. 2/ 6/ 2023 रोजी सकाळी 8 वाजता ज्योत आणण्यासाठी प्रस्थान महाराष्ट्राचे आराध्य […]

1 min read

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. पिंपरे खुर्द ता पुरदर जि पुणे विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश..

प्रतिनिधी          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या मार्च २०२३ परीक्षेचा ऑनलाईन निकाल२ जून २०२३रोजी लागला. या परीक्षेमध्ये श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे… प्रथम-  चि.समर्थ गजानन कुसेकर ९६.२० […]

1 min read

रस्त्यावर लावलेल्या 50 वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई

प्रतिनिधी बारामती शहरामध्ये रस्ते विसरून असले तरीसुद्धा व्यावसायिक गाळ्यांसमोर पार्किंगला बंदी असताना सुद्धा चार चाकी वाहने लावली जातात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने चालताना अडथळे निर्माण होतात. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतलेल्या असून वाहतूक शाखेतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूर यांच्या नेतृत्वाखाली फिरवून कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच चौकाचौकात लावलेल्या वाहतूक पोलिसांना […]

1 min read

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा

प्रतिनिधी             संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनामधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४८ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०० कोटी असा एकूण रु. १४८ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आज […]

1 min read

कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून बाणेर येथे ९ जून रोजी उद्योग बैठकीचे आयोजन

प्रतिनिधी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता ९ जून रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उद्योग बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ह. श्री. नलावडे यांनी […]