Home

1 min read

काकडे महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

प्रतिनिधी  सोमेश्वरनगर- येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. 13 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. *शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे.* *विज्ञान – 97.00 %* *वाणिज्य- 97 00%* *कला […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक

  प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक, ७ मोटारसायकल व मोबाईल असा एकुन ६,६५००० रू. कि. मुदद्देमाल जप्त, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आंबी ॥ गाममे उददीन आधी पाटी येथे दि. १७/०५/२०१३ रोजी रात्री १०:०० ते  रोजी ०६:०० वाजताचे सुमारास फिर्यादी शिवबहादुर […]

1 min read

आज 25 मे जागतिक थायरॉईड दिवस यानिमित्त डॉ. विद्यानंद भिलारे यांच्याशी केलेली खास बातचीत.

प्रतिनिधी. आपण आज थोडी थायरॉईड या आजाराविषयी माहिती पाहू , आपल्या शरीरामध्ये मानेच्या खाली पुढील भागावर फुलपाखारासारही एक ग्रंथी , छोटी परंतु अतिशय महत्वपूर्ण कार्य करते. *कार्य :* ही थायरॉईड ची ग्रंथी आपल्या शरीरातील चयापचय ची गती नियंत्रित करत असते , आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा ही पेशींना वापरण्यासाठी थायरॉईड म्हणचे *T3 व T4* या संप्रेरकाद्वारे […]

1 min read

शेंडकरवाडी येथे मुंबई शहर पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये बारामती शेंडकर वाडी येथे प्रणय खेंगरे (पुणे शहर), तेजस खेंगरे( मुंबई शहर) ,लखन माने(पुणे ग्रामीण),चेतन कोळपे(नवी मुंबई) या चार युवकांचा सत्कार पुष्पहार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत युवा नेते निखिल शेंङकर यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक […]

1 min read

लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा

प्रतिनिधी  हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून आज जिल्ह्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात आला. प्रादेशिक परिवहन विभाग आणि पुणे शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने सकाळपासूनच चौकाचौकात, शासकीय, निमशासकीय आस्थापनांच्या परिसरात हेल्मेटधारी दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत तर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्रबोधन आणि प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात आली. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापराच्या व्यापक […]

1 min read

फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे करण्यात आले.  यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, हवामान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय मोरे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ […]

1 min read

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

प्रतिनिधी येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी व कर्मचारी यांची मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. […]

1 min read

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, […]

1 min read

पुणे मेहकर एसटी अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

प्रतिनिधी सिंदखेडाराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून दहा जखमी आहेत. मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय […]

1 min read

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पी.एच.डी.) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष […]