• Home
  • क्राईम
  • वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक
Image

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक,

७ मोटारसायकल व मोबाईल असा एकुन ६,६५००० रू. कि. मुदद्देमाल जप्त, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आंबी ॥ गाममे उददीन आधी पाटी येथे दि. १७/०५/२०१३ रोजी रात्री १०:०० ते  रोजी ०६:०० वाजताचे सुमारास फिर्यादी शिवबहादुर रामजुगुन चौहान मुळ रा सोहिला पो. मस्कवना राज्य उत्तरप्रदेश सध्या रा आंधी | (आंबी पाटी) ता बारामती यांचे राहते दुकान गाळयासमोरून लावलेली होंडा कंपनीथी एस पी ड्रीम १२५ मोटार सायकल किं. अंदाजे ९०,०००/ रुघा व उपडे गाळयातुन व्हीओ कंपनीचा मोबाईल किं अंदाजे ५००० रु व एम आय कंपनीचा मोबाईल किं. अंदाजे ५०००/रु एकुन किं.अंदाजे १,०००००/- या मुददोमल व मोटारसायकल ऍन्डल लॉक तोडुन चोरी करून नेले बाबत वडगाव निशळकर पोलीस स्टेशन गुन २४६२०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे सदर मोटारसायकल ही कोंढवा बु।। येयील गोकुलनगर परिसरात असल्याचे समजले त्यावरून संशईत इसम नामे सुरेश बाबुदास वैष्णव रा शिवशमोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता गुन्हयातील मोटारसायकल ही त्याचे साथीदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दरों गणपती समोर पुणे, ज्ञानेश्वर रमेश शिंदे रा हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी हडपसर ता हवेली व विधीसंघर्ष बालक यांचेसोबत गुन्हा केलेचे कबुल केले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी मोरगाव, पिसोळी कोंढवा, उरुळी देवाची, भेकराईनगर, हडपसर, वाघोली परिसरातून अनेक मोटारसायकल चोरी केलेचे कबुल केले आहेत. तरी सदर गुन्हयाचे कामी

१) सुरेश बाबुदास वैष्णव वय २७ रा. शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे

2) अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे

३) ज्ञानेश्वर रमेश शिंदे वय १८ हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी हडपसर ता हवेली यांना अटक केली असून

४) विधीसंघर्ष बालक यास बाल न्याय मंडळ येरावडा पुणे हजर केले आहे. तरी वरलि आरोपीकडल खालील मोटारसायल चोरी केलेने खालील ७ गुन्हे उघड झाले आहेत.

१) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. २४६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होडा मोसा एम एच ४२ बी पी ५९७१-

२) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ५२६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा आ १५ मोसा एम एच १२ आर एल २३०७

३) लोणी पो.स्टे. गु.र.नं. ३१९ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची मोपेड स्कूटी मोसा एम एच १२ जी एम ६८४९

४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ७७४ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एव १४ जी एफ ९९४३

4) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५४५ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा कंपनीची आरएक्स १३५ मोसा एम एच ०६ एवं ११२० ६) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ३३६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ टी टी १७९३ (७) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ एल एम ८७५० तरी वरील मोटारसायकल व मोबाईल एकुन ६,६५,०००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सराईत गुन्हेगार सुरेश बाबुदास वैष्णव वय २७ रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे याचेवर बंडगार्डन, कोंढवा, हिंजवडी पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, मोटारसायकल चोरी असे एकून ५ गुन्हे दाखल असून त्याचा साथिदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे याचे वर पण

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ला मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. आनंद भोईट सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. गणेश इंगळे सौ. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली बहगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोहवा अनिल खंडकर, पोहवा. राहुल भाग्यवंत, पोना संदिप लोंढे, पोना अनिल दनााने, पोना हिरामन खोमणे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ, पोशि तुषार जैनक, सहाफौज बाळासाहेब कारंडे, पोहवा राजु मोमिन स्था.गु.शा.पुणे प्रा. होमगार्ड दादा कुंभार यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा राहुल भाग्यवंत हे करीत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026