Home

1 min read

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात विशेष मोहीम

प्रतिनिधी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात ३१ मे पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी उप विभागीय कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात […]

1 min read

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

प्रतिनिधी  राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून एकाच दिवशी ८ तालुक्यातील ११ कामे हाती घेण्यात आली. शनिवारी पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस […]

1 min read

अमरजीत सतीश लकडे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण.

प्रतिनिधी सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी श्रेणी एक महाराष्ट्र राज्यातून बाराव्या क्रमांकाने निंबुत गावचे सुपुत्र श्री अमरजीत सतीश लकडे यांची निवड झाली आहे. अमरजीत यांचे शिक्षण बी ई सिविल झालेले असून. त्यांनी चार वेळा यूपीएससी सीडीएस पास होऊन इंटरव्यू दिलेला आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्स मधून नुकतीच […]

1 min read

बारामती शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

प्रतिनिधी बारामती शहरामध्ये पोलिसांनी लॉज चेकिंग सुरू केल्यानंतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी हा व्यवसाय भरवस्तीत सुरू केला. हरी कृपा नगर अनिकेत अपार्टमेंट फ्लॅट नंबर 10 या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी काही मुली आणलेले आहेत व गिऱ्हाईकांना ते पैसे घेऊन पुरवण्याचे काम करत आहे अशी गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना खास बातमीदारा तर्फे मिळाली त्यांनी […]

1 min read

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची पालखीमार्ग व पालखीतळांना भेट, वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश

प्रतिनिधी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, दौण्ड- […]

1 min read

कात्रज बोगदा ते नवले पूल या परिसरात वारंवार होणारे जीवघेणे व गंभीर अपघात यावर वाहतूक पोलीस उपआयुक्त यांनी ठेवली वेगमर्यादा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार पुणे-मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या परिसराची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला असून अपघात […]

1 min read

कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेत बदल

प्रतिनिधी कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असल्यामुळे शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० जूनपर्यंत बंद करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप अशी एकेरी वाहतूक सुरु […]

1 min read

कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान – संदिपान भुमरे

प्रतिनिधी     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.             रांगडा हंगामातील कांदा सुकवून […]

1 min read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सॉफ्टवेअरचे २२ मे रोजी लोकार्पण

प्रतिनिधी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे लोकार्पण व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या यशोगाथेचे प्रकाशन २२ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पुणे येथे सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच यावेळी समान संधी केंद्राच्या प्राचार्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात […]

1 min read

दीड तोळ्याच्या गंठण ची मालकीण मिळाली

प्रतिनिधी परवा बारामती शहर पोलिसांनी दोन महिलांना एसटीमध्ये चोरीचा दीड तोळ्याचा दागिना जवळ बाळगून मिळून आल्या म्हणून अटक केली होती त्यांच्यावर भादवि कलम 411 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली होती दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करून व दिवसभर त्यांचा मार्गक्रमण बघून […]