Home
डॉ. संतोष मुंडे यांच्या माध्यमातून नाथराव फड यांच्यावर लाखो रुपयांची खर्चिक शस्त्रक्रिया झाली मोफत
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मांडवा येथील नाथराव फड हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनी स्टोनने त्रस्त होते. त्याचे कारण म्हणजे नॉर्मल किडनी स्टोनसारखा हा प्रकार नव्हता, जवळपास पंचवीस ते तीस स्टोन असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अनिवार्य होते. मात्र त्याचा खर्च दोन ते अडीच लाख रुपये होता. नाथराव फड यांनी डॉ. संतोष मुंडेंना संपर्क साधून मदत करण्याची विनंती […]
शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत भोर येथे २४ मे रोजी मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत भोर तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी २४ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगोत्री हॉल, भोर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले रहिवास दाखले, अधिवास प्रमापणत्र इत्यादी विविध प्रकारचे दाखले वाटप करणे, ७/१२ व फेरफार वाटप […]
बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन
प्रतिनिधी कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील माऊली शेतकरी गट व भैरवनाथ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर दशपर्णी अर्क निर्मिती, प्रकाश सापळा, माती परीक्षण नमूने व बीज उगवणक्षमता इत्यादी प्रात्यक्षिकांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी […]
हृदयसम्राट सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना भक्तगणांकडून श्रद्धा सुमन अर्पण
प्रतिनिधी बाबाजींच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू – सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज “सदगुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू. आपण त्यांची शिकवण केवळ बोलण्या पुरती सीमित ठेवायची नसून आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे. […]
पोलिस महानिरीक्षकांचे आदेश ” फसवणूक करणाऱ्या मुकदमांवर होणार कारवाई ; ऊस वाहतूकदारांना मिळणार दिलासा.
प्रतिनिधी – फिरोज भालदार ऊस मुकादमांकडून सातत्याने होत असलेल्या फसवणुकीमुळे अनेक ऊस वाहतूकदार कर्जबाजारी झालेत. याबाबत वारंवार तक्रार होत असल्याने पोलिस महानिरीक्षकांनी दखल घेतली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे फसवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूर पुरवठा करीत असताना मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक […]
माळेगाव पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल दिले शोधून. नागरिकांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार.
प्रतिनिधी माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरिकांचे हरविलेले/गहाळ मोबाईलचे शोध होणे साठी माळेगाव पोलीस स्टेशन कडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे अनुषंगाने मा.श्री.अंकित गोयल सो (पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण), मा श्री.आनंद भोईटे सो. (अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती विभाग), तसेच मा.श्री.गणेश इंगळे सो. (उपविभागीय पोलीस अधिकारी सो. बारामती उपविभाग यांनी नागरिकांचे गहाळ चे मोबाईल संदर्भाने वेळोवेळी केलेले […]
जुन्नर-आंबेगाव उपविभागात विशेष लोक अदालतीत १६४ प्रकरणे निकाली
प्रतिनिधी जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या मंचर येथील कार्यालयात महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी आयोजित केलेल्या विशेष लोक अदालतीत १६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे, अशी माहिती उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. या विशेष अदालतीत जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनिस, आंबेगावचे प्रभारी तहसिलदार अनंता गवारी, जुन्नर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गाडेकर, आंबेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. […]
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावरती आली लाल चिखल करण्याची वेळ.
संपादक मधुकर बनसोडे. सध्या टोमॅटो पिकाला60/80₹ बाजार भाव मिळत आहे प्रति कॅरेट 25 किलो. तोडणी वाहतूक मजुरी याचा विचार केला तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातले पैसे टाकून मजुरांना पैसे द्यावे लागत आहेत गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये प्रति कॅरेट 25 किलो टोमॅटोचे दर बाराशे ते चौदाशे रुपये राहिले होते. मात्र यावर्षी टोमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे टोमॅटो तोडून […]
पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- प्रांताधिकारी वैभव नावडकर*
प्रतिनिधी. बारामती दि. १२: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती तालुक्यातून मार्गस्थ होतात. हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या. प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी […]
पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न* *बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील*
प्रतिनिधी. पुणे, दि. १२: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, […]