Home
सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश
प्रतिनिधी पुणे महापालिकेतील १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे […]
महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध
प्रतिनिधी समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडतीची मुदत १५ मेपर्यंत असल्याचे तसेच […]
पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज. सुनेत्राताई पवार
प्रतिनिधी जागतिक तापमानवाढीचे परिणाम आपण आता भोगतच आहोत. मानवी कारणामुळेच हे संकट अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे उद्याच्या पिढीची अधिक काळजी वाटते आहे. बालकांना भविष्यात सुंदर निसर्ग मिळावा म्हणून आजपासूनच पर्यावरण रक्षण करणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कृतींनी आपापला सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाचे ध्येय साध्य करूया, असे आवाहन ‘एनव्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार […]
जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे ११ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ११ मे रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना […]
राहुल बाळासाहेब गोलांदे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड,संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.लक्ष्मण रोडे तर सचिवपदी प्रा.विक्रम काळे यांची निवड
राहुल बाळासाहेब गोलांदे यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड,संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.लक्ष्मण रोडे तर सचिवपदी प्रा.विक्रम काळे यांची निवड झाली आहे. ही निवड 2023 ते 2026 या कालावधीसाठी करण्यात आली आहे. सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील प्रा. राहुल बाळासाहेब गोलांदे यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड बहुमताने निवड करण्यात आली.नुकत्याच […]
जुबिलंट कंपनीच्या खत प्रकल्पामुळे निंबुत येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात?
संपादक मधुकर बनसोडे. निरा निंबुत सीमेवरती असलेली जुबिलंट कंपनी या कंपनीचा नींबूत नजीक ( लक्ष्मी नगर ) येथे खत प्रकल्प आहे या खत प्रकल्पामध्ये उसाच्या रॉ मटेरियल पासून खत तयार केले जाते. मात्र उसाच्या गोडीमुळे या खत प्रकल्पामध्ये सदैव मच्छर, माशा, असे अनेक कीटक त्या ठिकाणी असतात व या मच्छर, माशांमुळे नींबूत व नींबूत परिसरातील […]
गारपीटचा फटका बसलेल्या बेशुद्ध व मरणासन्न बगळ्याला शर्थीचे प्रयत्न करून डॉ.संतोष पाटील यांनी दिले जीवदान.. मानवी वैद्यकीय ज्ञानाचा मिशन भरारी साठी उपयोग..
गारपीटचा फटका बसलेल्या बेशुद्ध व म सोयगाव दि.07 (दिलीप शिंदे सोयगाव) सिल्लोड- शहरातील स्नेहनगरच्या पाठीमागील शेता जवळ सकाळी एक बेशुद्ध व मरणासन्न अवस्थेत असलेला बगळा शे. अजहर नामक व्यक्तीला आढळला. सिल्लोड येथील प्रसिद्ध डॉक्टर संतोष पाटील यांनी नागास जीवदान दिल्याची बातमी वाचली होती.त्या अनुषंगाने त्यांनी डॉ पाटील यांचेकडे क्षणाचाही विलंब न लावता आणून दिला.पाटील यांनी […]
अद्भुत, अकल्पित ज्ञानाचा भांडार या थ्रीडी शो चे उद्घाटन संपन्न..
परळी / प्रतिनिधी परळीतील सर्व पञकारांच्या हस्ते 3D 360°(AC Dome Theatre) शोचे उत्साहात उद्घाटन संपन्न सर्व पञकारांच्या शुभहस्ते परळी येथील औद्योगिक वसाहत येथे आज दि. 6 मे रोजी सकाळी 3D 360°(AC Dome Theatre) शो चे भव्य उद्घाटन करण्यात आले. परळीत पहिल्यांदाच विज्ञानाचा अविष्कार तारे जमीन पे…याप्रमाणे विद्यार्थी तसेच पालकांसाठी या 3D शो चे दि6 मे […]
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी धुळे जिल्हा समिती आयोजित महास्पर्धा
प्रतिनिधी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी धुळे जिल्हा समितीच्या वतीने एप्रिल २०२३ या महिन्यात महास्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, ज्यात एकूण पाच विशेष स्पर्धा या दर रविवारी झाल्या होत्या. या सर्व स्पर्धेत अनेक साहित्यिकांनी सहभाग घेत पुरस्कार व सन्मानपत्र मिळवले आहेत. सदर महास्पर्धेचे संपूर्ण नियोजन हे धुळे जिल्हाध्यक्ष.सौ. वैशाली बोरसे […]
सोयगाव तालुक्यात पोट निवडणुकांची रणधुमाळी सुरु…. तीन ग्रामपंचायत साठी सहा अर्ज;चार जागांसाठी पोट निवडणूक;
प्रतिनिधी सोयगाव, तीन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकी साठीं मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्या नामनिर्देशन पत्रांची बुधवारी( ता.०३)छाननी दरम्यान सहाचे सहा नामनिर्देशन पत्र वैद्य असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत तायडे यांनी दिला आहे.सोयगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायती साठी पोट निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. चार जागांसाठी सोयगाव तालुक्यातील तीन […]