Home

1 min read

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन*

प्रतिनिधी पुणे दि.११: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दिपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी […]

1 min read

बारामती! महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्त वडगाव निंबाळकर येथे नाट्य कार्यक्रम व जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ता.बारामती येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९७ जयंतीनिमित्त दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी श्री संत सावता माळी देवस्थान प्रांगण वडगाव निंबाळकर येथे प्रबोधन एकपात्री नाट्य परिषद पुणे निर्मित मी महात्मा फुले बोलतोय हे नाट्य सादर करण्यात आले. याचे लेखक व सादर करते नट श्रेष्ठ कुमार […]

1 min read

कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मार्च २०२३ अखेरची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व […]

1 min read

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी शेतकऱ्यांना दिलासा

प्रतिनिधी मुंबई, दि. १० : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन […]

1 min read

निरा बारामती रोड निंबुत नजीक भीषण अपघात.

संपादक मधुकर बनसोडे. साधारणपणे सहा वाजून पंधरा मिनिटांनी निरा बारामती रोड वरती पिकप क्रमांकmh42. Bf0561 व हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर mh429178 यांच्यात भीषण अपघात झाल्याने मोटर सायकल चालक दिलीप सयाजी मदने गंभीर जखमी झाल्याचे समजते त्यांना तातडीने वाघळवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पिकप वाहनचालक यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.

1 min read

सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे!*

प्रतिनिधी प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तू लोकार्पणप्रसंगी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन जुनासुर्ला, दि. १० : ‘विना सहकार नाही उद्धार’, असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसं‌स्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि जुनासुर्ला सहकाराच्या बाबतीत अग्रेसर व्हावे असा शुभेच्छापर संदेश राज्याचे […]

1 min read

तीन गावांना जोडणाऱ्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था ; दोन वेळा कामाची निवेदा निघूनही काम अपूर्ण?

परळी प्रतिनिधी पुलाचे काम तात्काळ करा, अन्यथा आंदोलन; सरपंच विजय राठोड व ग्रामस्थांचा इशारा…  तीन गावांना जोडणाऱ्या अंत्यत महत्वाच्या पुलाची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच दोन वेळा या कामाची निवेदा व पुलाचे काम मंजूर होऊनही काम झाले नसल्यामुळे करोडो रूपयांचा निधी असून काम अपूर्ण राहिले आहे. तसेच पुलाचे कठडे तुटल्यामुळे अपघात होत आहेत. घाणीच्या […]

1 min read

मुरूम काढू नका असे बोल्याचा राग मनात धरून केली मारहाण ; वडगाव निबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

प्रतिनधी – फिरोज भालदार दि. 6 /4/ 2023 रोजी सायंकाळी चार 4. 45 वाजण्याच्या सुमारास भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 42 मधील ओढा येथील फिर्यादी अक्षय आप्पासो कुतवळ याच्या हद्दीतील ओढ्याचा मुरूम हा काढू नका असे म्हणल्याच्या कारणावरून आरोपी योगेश मल्हारी कुतवळ रा. भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे , मयूर […]

1 min read

नीरा डावा कालव्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येईल-कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर*

प्रतिनिधी. पुणे दि.८: नीरा डावा कालवा सिंचन प्रकल्पाची व्याप्ती खुप मोठी असून या बारमाही कालव्यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्याने त्याची दुरुस्ती करताना अडचणी येतात. येत्या १० ते १२ दिवसात युद्धपातळीवर हानी झालेल्या मोरीच्या भागाची दुरुस्ती करुन कालवा सिंचनास पूर्ववत करण्यात येईल. या भागातील लाभधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी […]

1 min read

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे आयोजित मीटिंग संपन्न .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जयंती कश्यप्रकारे चांगली पार पडेल याबद्दल मीटिंग आयोजित करण्यात आली . यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील बाबासाहेबांच्या जयांतीनिमत्ताने अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य व ग्रामस्थ या मीटिंगसाठी उपस्थित होते . यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन […]