• Home
  • माझा जिल्हा
  • दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान
Image

दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी जगदीप वनशिव

पुणे- येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे या वर्षीचा मानाचा पुरस्कार मा. दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण उपाध्यक्ष सुनिल राव रासने उत्सव प्रमुख अक्षय प्रतापराव गोडसे कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले पुरस्कारांचे स्वरूप शाल श्रीफळ शाल पुष्पगुच्छ चांदीची ट्रॉफी यावेळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
सामाजिक बांधिलकी वैचारिक मंथन करत मार्मिक भाष्य करत असणारे निसर्गप्रेमी दत्तात्रय निकाळजे उर्फ अबासाहेब हे झाडे लावा जीव वाचवा नेहमी संदेश देत असतात झाडांमुळे आरोग्य संपदा जपली जाते असे ते नेहमीच सांगतात झाडांची नाती जपली तरच माणुसकी जपता येते आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे आजचा मिळालेला पुरस्कार आहे असे ते पुरस्कार स्वीकारताना म्हणाले त्यांच्या सोबत आई वडील बापू साहेब निकाळजे धाकटे बंधू मंगेश निकाळजे मित्र परिवार हजर होता निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव अनेक क्षेत्रातील मान्यवर हे प्रामुख्याने उपस्थित होते
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सभामंडपात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026