Home
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत ८२ लाभार्थ्यांना ३४ लाख रुपयांचे अनुदान*
प्रतिनिधी पुणे, दि. ५: अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षी पुणे जिल्ह्यातील ८२ लाभार्थ्यांना लाभ दिला असून ३४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने दिली आहे. या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत […]
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा.
प्रतिनिधी. “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत […]
कुळकजाई येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली.
दहिवडी प्रतिनिधी कोमल काळे कुळकजाई येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली. शिवसेनेला संपवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना जागा दाखवू असा इशारा शेखरभाऊ गोरे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी आहेत.सत्तेसाठी काहीजणांनी शिवसेनेला संपविण्याचा घाट घातला होता मात्र यावेळी निष्ठावंत शिवसैनिक खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी उभा असून येणाऱ्या काळात शिवसेनेला संपविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना त्यांची जागा […]
रत्नदीप पब्लिक स्कूल, सावळज मार्फत कॅट परीक्षाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातून कौतुक.
प्रतिनिधि सावळज येथे कॉम्पिटिटिव्ह अँप टेस्ट (CAT) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला सावळज परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमच एलकेजी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे बालाजी मस्के यांच्या हस्ते व थोरवत सर तसेच प्रज्ञा जाधव मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट रँक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. परीक्षेची […]
गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा-हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे
प्रतिनिधी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांची संगत धरावी आणि विवेकी विचारांची सोबत ठेवावी. जाती-धर्माच्या चक्रव्यूहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा कानमंत्र हॉवर्ड विद्यापीठातील स्कॉलर आणि समाज कल्याण विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी डॉ. सूरज एंगडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. समाज कल्याण विभागाचे आयुक्त […]
मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे१ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
प्रतिनिधी. मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कालावधीत एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. ४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट […]
सामाजिक बांधिलकी जपत “बारामती प्रभात” या वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापन दिन साजरा.
प्रतिनिधी. साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु (वाघळवाडी) मार्फत प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा,सुपे येथील विध्यार्थी यांची आरोग्य तपासणी सोमेश्वरनगर – साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु यांच्या संयुक्त विद्यमाने प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा शाळा सुपे येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करत व त्यांना अल्पोपार देत “बारामती प्रभात” या […]
शिंगणापूरहून मागारी फिरलेल्या शिवभक्तान साठी थंड पाणी सरबत वाटप करण्यात आला .
इंदापूर. प्रतिनिधी गजानन टिंगरे वालचंदनगर येथे पर्यावरण व प्रदूशण रक्षण संस्थेच्या ऊपक्रमाचा शिवभक्ताना चांगला लाभ झाला . शिंगणापूरची यात्रा ऊरकून परतणार्या कावडींच्या शिव भक्तांना थंड पाणी तसेच रसना सरबत वाटप करण्यात आला . याचा लाभ दिड ते दोनहजार लोकांनी घेतला .शिंगणापूरहून परतताना घराच्या ओढीने निघालेले रखरखत्या ऊन्हात ट्रँक्टर ,टेंपो ,टुव्हीलर ,खाजगी गाड्यांच्या रांगा लागतात . […]
स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*
वेल्हे: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी ३ एप्रिल रोजी सिंहगड पायथ्याच्या पुणे -पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्प सृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पारंपारिक रिवाजात अभिवादन करण्यात आले. रायरेश्वर शिवपिठाचे शिवाचार्य सुनिलस्वामी जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पारंपारिक पुजन करून शिव वंदना करण्यात आली. खडकवासला विधानसभा भाजप ओबीसी आघाडीचे […]
आमदार निधीतुन पुंरदर तालुक्यातुन सर्व माध्यमिक विद्यालयानां एकुण ६० विद्यालयांना प्रिंटर चे वाटप
प्रतिनिधी सासवङ दि ३ एप्रिल २०२३ रोजी पुरंदर हवेलीचे आमदार श्री संजयजी जगताप सर यांच्या प्रयत्नातुन व शिक्षक आमदार श्री जंयत आसगांवकर यांच्या आमदार निधीतुन पुंरदर तालुक्यातुन सर्व माध्यमिक विद्यालयानां एकुण ६० विद्यालयांना प्रिंटर चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास शिक्षक आमदार श्री जंयत आसगांवकर यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्या बाबत सर्वाना […]