Home
उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
प्रतिनिधी. अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुंबई, दि. 27 : महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान ‘उमेद’ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून लवकरच याचा निर्णय घेण्यात येईल, […]
करमाळा ! जेऊर येथे महिला रोजगार मेळावा संपन्न.
प्रतिनिधी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र राज्यातील महिलांना रोजगार मिळावा या हेतूने तालुका आणि गाव पातळीवरती रोजगार मेळावे आयोजित करावे संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख जी .एम. भगत सर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष विजयाताई कर्णवर यांच्या प्रयत्नातून महिलांना रोजगार […]
स्मृतिदिनाचे कविसंमेलन म्हणजे संध्याकाळच्या कविता – प्रा.डॉ.नानासाहेब झगडे
प्रतिनिधी जेष्ठकवी ग्रेस आणि जेष्ठ लेखक बाबुराव बागूल यांच्या स्मृतिदिनी हे विविध विषयांवरील कविसंमेलन प्रतिभावान कवितांनी सादर झाले. आज सभोवतालचे वातावरण भयाचे, दबावाचे आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर कुठेतरी गदा येतो का काय? असे आपण पाहतो आहोत. साहित्यिकांनी ही भूमिका घेणे गरजेचे आहे. असे अध्यक्षीय भाषणात झगडे बोलत होते. साहित्य सम्राटचे १६४ वे […]
सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत मुंडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघा मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाजाच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गरकळ यांनी दिली आहे. बहुभाषिक […]
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव*
प्रतिनिधी. पुणे, दि. २७: पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर, पोलिस अधीक्षक […]
“मिशन समर्थ” अंतर्गत महानिर्मितीतर्फे जैव इंधन वापराबाबत पुणे येथे २८ मार्च रोजी एकदिवसीय कार्यशाळा
प्रतिनिधी शेतकरी, उद्योजक, वाहतूकदार यांना संधी वीज उत्पादन प्रक्रियेत ५% जैव इंधन वापराचे निर्देश महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे. जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने […]
संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित काळेवाडी पिंपरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ३८३ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…
प्रतिनिधी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच काळेवाडी पिंपरी यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २६ मार्च २०२३ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये ३८३ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने […]
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न*
*वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार* पुणे, दि. २६: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट […]
आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत
प्रतिनिधी. माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी. पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रथम गुन्हे बैठकीपासून दिलेले आहेत आणि त्याचा ते दर बैठकीत आढावा घेत असतात. गहाळ झालेला चोरी झालेला मोबाईल त्याचे आय एम ई […]
आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत
प्रतिनिधी. माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी. पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रथम गुन्हे बैठकीपासून दिलेले आहेत आणि त्याचा ते दर बैठकीत आढावा घेत असतात. गहाळ झालेला चोरी झालेला मोबाईल त्याचे आय एम ई […]