Home
बारामती विभागात बालपचारी मुलांचे समुपदेशन शिबिर संपन्न
प्रतिनिधी हल्ली बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गॅंग पासून ते दरोडेखोरी खूना सारख्या घटनांमध्ये बाल अपचारी मुलांचे प्रमाण वाढत आहे. बाल गुन्हेगारी हा मोठा डोकेदुखीचा विषय सर्वांसमोर उभा आहे. जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे. मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत हा जागतिक संदर्भ असल्यामुळे या मुलांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करता येत नाही. आणि प्रोफेशनल गॅंग अशा […]
आळंदी येथे ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे रविवारी होणार वितरण
प्रतिनिधी ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी महंत बाभूळगांवकर शास्त्री यांचा होणार सन्मान राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना फ्रुटवाला मैदान, आळंदी येथे रविवार २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रमात […]
वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू
प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित […]
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
प्रतिनिधी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी […]
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या हद्दीतील होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये रा. म. क्र.. ४८ वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोड दरम्यान दोन्ही […]
प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी माध्यमातून त्यांना उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात […]
अध्यात्मिक संत सेवाभावी ट्रस्ट तर्फे संत बाळूमामा चा भंडारा उत्साहात पार पडला
प्रतिनिधी. अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट. यांच्या अंतर्गत. संत बाळुमामा भंडारा उत्सवा निमीत्ताने दि.18मार्च 2023रोजी. भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले त्यावेळेस जवळजवळ 70 ते 80 लोकांनी नेत्र तपासून घेतले व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत आध्यात्मिक सेवाभावी राष्ट्र तर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होतेतरी ट्रस्ट चे अध्यक्ष. जमीर शेख यांनी यांनी व सर्व भक्तांनी मिळून […]
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
प्रतिनिधी जागतिक मान्यता असलेल्या गुणवत्तेवर केलेली शेती आणि संबंधित सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात परकीय चलन भारतात खेचून आणतात. यादृष्टीने सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानव आणि पशुपक्षांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, कॅन्सरसारख्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते. अन्नधान्यांचे, फळे, भाजीपाल्याचे संकरित वाण पिकांच्या […]
माण तालुक्यातील दहिवडी येथील गटारांच्या कामास नगरपंचायत कडून सुरुवात
प्रतिनिधी कोमल काळे माण तालुक्यातील दहिवडी येथील गटारांच्या नूतनीकरणाच्या कामास २२ मार्च २०२३ रोजी नगरपंचायतच्या वतीने सुरुवात झालेली आहे. अनेक दिवांपासून रखडलेले हे काम राष्ट्रवादी नेते मा. प्रभाकरजी देशमुख तसेच दहिवडी नगराध्यक्ष मा. सागर पोळ आणि नगरसेवक मा. सुरेन्द्र मोरे यांच्या पुढाकाराखाली हे काम […]
शिवरीच्या मनीषा कामथेंची शून्यातून सुनियोजित लघुउद्योगाकडे वाटचाल
प्रतिनिधी इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते हे शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांची आणि संघर्षाची दखल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (युएनडीपी) घेतली आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या मनीषा यांना शेती व्यवसायातून […]