Home
बारामती मध्ये शीघ्र कृती दलाचे संचलन
प्रतिनिधी आगामी काळात सण उत्सव मिरवणुका व पुढील वर्षी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने संवेदनशील शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून टॉपोग्राफीचा अभ्यास व्हावा व एरिया डॉमिनेशन साठी शीघ्र कृती दल हे महत्त्वाच्या शहरांमध्ये पथसंचलन करत असते त्या अनुषंगाने जलद कृती दलाचे समादेशक संतोषी सहाय्यक समादेशक स्वाती तांदळे पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी […]
मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
प्रतिनिधी सोमेश्वरनगर : येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२३ रोजी “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमंलबजावणी” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. विजय खरे, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. पराग काळकर व […]
बारामती ! सस्तेवाडी गावामध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम व शिवजयंती उत्साहात साजरी.
(सस्तेवाडी) प्रतिनिधी – फिरोज भालदार सस्तेवाडी ता. बारामती येथील शिवशक्ती प्रतिष्ठान च्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जावेत म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा , विठ्ठल महाराज फडके यांचे शिवचरित्र व्याख्यानमाला, आयोजित केले होते . यावेळी लहान मुला मुलींनी आपले कला गुण सादर […]
सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा साथीच्या विशेष गौरव पुरस्काराने होणार सन्मान
23 फेब्रुवारी रोजी पुरस्कराचे होणार वितरण ; मित्र परिवाराकडून भिवा बिडगर यांचे अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दाऊतपूर येथील सामाजिक क्षेत्रात सक्रीय काम करणारे (वाहून घेतलेले) सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा “विशेष गौरव” पुरस्कार जाहीर झाला. समितीचे आयोजक मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे. […]
राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड
प्रतिनिधी सोपान कुचेकर. बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांसाठी ही संघटना अहोरात्र काम करीत आहे तसेच असंख्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. तसेच मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती मा. एस. एस. साबणे साहेब (माजी.न्यायाधीश […]
राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड
बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांसाठी ही संघटना अहोरात्र काम करीत आहे तसेच असंख्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. तसेच मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती मा. एस. एस. साबणे साहेब (माजी.न्यायाधीश का.सल्लागार ) मा. […]
शिक्षण विभागातील लाचखोर महिला अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. सापडल्याने एकच खळबळ.
विशेष प्रतिनिधी शिवाजीराव काकडे. १) प्रमिला प्रभाकरराव गिरी, वय ३८ वर्ष, वरिष्ठ लेखाधिकारी, वर्ग २. शिक्षण विभाग, पुणे. २) अनिल श्रीधर लोढे, वय ५७ वर्ष, कनिष्ठ लेखाधिकारी, शिक्षण विभाग, पुणे असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे शिक्षक असून, त्यांचे सेवापुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करुन देण्यासाठी लोकसेवक प्रमिला […]
मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी
प्रतिनिधी सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सध्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा चालू आहेत. उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत […]
मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी
सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सध्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा चालू आहेत. उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. […]
बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी .
. वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक […]