Home

1 min read

महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

प्रतिनिधी महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा ६ ते ९ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धांचे उद्घाटन अपर पोलीस महांचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधरसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले .  यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, […]

1 min read

त्याग मूर्ती माता रमाई जंयती निमित्त भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने रैली 

प्रतिनिधी परळी ( प्रतिनिधी) भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी ज्यांनी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संसारात, शिक्षणात सुध्दा अथक परिश्रम करून मदत केली. प्रसंगी आपल्या आपत्यांच्या मृत्यूकडेही दुर्लक्ष केले. अशा जगातील महात्यागी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळी १० वा. राणी लक्ष्मीबाई टावर येथून भव्य […]

1 min read

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

प्रतिनिधी पुणे, दि.६: भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत. सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. […]

1 min read

भोसरी येथे लोहार समाजाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी भोसरी(पुणे) – लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून रविवार दि ५ फेब्रुवारी रोजी भोसरी येथे लोहार समाजाचा स्नेहमेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.     सकाळी १० सुरू झालेल्या पहिल्या सत्रात कार्यक्रमात भजन, विश्वकर्मा पूजा, आरती झाली . सकाळी १० ते ११ या वेळेत रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. […]

1 min read

संजय गांधी निराधार योजनेची १७८ प्रकरणे मंजूर

प्रतिनिधी बारामती,दि ६ : संजय गांधी निराधार अनुदान  योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण १८४ अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेच्या १२१ प्राप्त अर्जापैकी ११८ मंजूर तर ०३ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ५६ प्राप्त अर्जापैकी ५३ अर्ज मंजूर तर […]

1 min read

नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे प्रा.डॉ.पी.एल.कराड व प्राचार्य अतुल दुबे यांचा सत्कार

प्रतिनिधी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल पॅनल प्रमुख प्रा डॉ पी एल कराड यांचा व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.          नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष […]

1 min read

बारामती येथे जन्मेजयराज़े याच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक विचाधारनेतुन विचारमंथन ,सुभेदार नरविर तानाजी मालुसरे यांचा पुण्यदिन आणि गड किल्ले उभारणी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा गौरव सन्मान सोहळा साजरा.

प्रतिनिधी बारामतीत दरवर्षी प्रमाणे आपल्या व मुलाचा वाढदिवस संस्कारक्षम विचाधारेतुन करणेचा ऊपक्रम या वर्षीही प्रदिप ढुके परिवारांनी साजरा केला. या वर्षी ऐतिहासिक विचाधारेतुन वाढदिवस साजरा केला गेला. बारामती येथिल जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहास संशोधक, थोर अभ्यासक ,व्याख्याते पत्रकार श्री दत्ताजी नलावडे, श्री रोहित नलावडे, श्री दत्ताजी महाले सपकाळ ( शूर […]

1 min read

आळंदी येथे 8 फेब्रुवारी रोजी होणारा “ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा” पुढे ढकलला –  सांस्कृतिक कार्य संचालनालयाची माहिती

प्रतिनिधी             महाराष्ट्र शासनाच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार” सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष 19-20,20-21,21-22 व 22-23 या वर्षाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता.             […]

1 min read

पार्लरसाठी आली , दागिने चोरी केली

प्रतिनिधी तेजस्विता स्वप्निल जरांडे वय 32 वर्ष व्यावसाय पार्लर राहणार मळद रोड देवळे पॅराडाईज फ्लॅट नंबर8 या महिला संसाराला हातभार लागावा म्हणून घरामध्ये लेडीज पार्लर चालवत आहेत. त्यांच्या घरात आजूबाजूच्या महिला पार्लरसाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या घरात साहजिकच महिलांचा वावर असतो. त्यांच्या घराच्या दोन चाव्या असतात एक चावी कायम घराच्या खुंटीवर लटकवलेली असते एक चावी […]