Home

1 min read

औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथील निर्लेखित यंत्रसामुग्रीची लॉट पद्धतीने विक्री

प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, येथील निर्लेखन करण्यात आलेले जुनी, कालबाहय, निरुपयोगी व विनावापर यंत्रसामुग्रीची लॉट पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. विक्री साठी निविदा फॉर्म रूपये १ हजार ७०० व इसारा ठेव रूपये ८ हजार ५०० रोखीने भरुन ४ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध कार्यालयात सादर करावेत. […]

1 min read

विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

प्रतिनिधी पुणे दि. ३: जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी […]

1 min read

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

प्रतिनिधी पुणे दि ३: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक […]

1 min read

मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे व्यापक प्रसारण करावे- प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

प्रतिनिधी बारामती दि. ३: राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी प्रसारित केलेले ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे सर्व ठिकाणी व्यापक स्वरूपात प्रसारण करून युवकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन २०१ बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे भारत निवणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी […]

1 min read

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रंगला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्षे सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.   […]

1 min read

सभासदांचा खोटा कळवळा दाखविण्यापेक्षा सभासदांचे मु.सा. काकडे कॉलेज परत द्यावे- श्री. पुरुषोत्तम जगताप

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक पत ढासळल्याची शंका उपस्थित करणाऱ्या शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षांनी सभासदांचा खोटा कळवळा दाखविण्यापुर्वी कारखान्याच्या मालकीचे चोरलेले मु.सा. काकडे महाविद्यालय पहिल्यांदा सभासदांच्या ताब्यात द्यावे व त्यानंतर कारखान्याच्या हिताच्या गप्पा माराव्यात असे आव्हान श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील विनायक भिसे यांस उत्कृष्ट समुपदेशिक पुरस्कार प्रदान . 

प्रतिनिधी- फिरोज भालदार    माईट गुरु फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन दि. 26 जानेवारी 2023 रोजी जालना येथे साजरा करण्यात आला .यामध्ये प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर आघाम यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पळणीटकर. डॉ. आनंद अग्रवाल, डॉ. नितीन पवार डॉ.नितीन शहा, डॉ. प्रकाश आंबेडकर ,डॉ. सुरज सेठीया ,डॉ. भरत निमरोट,डॉ. शांताराम रायपुरे […]

1 min read

निंबूत येते मा बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या फंडातून जिम साहित्य वाटप.

प्रतिनिधी.  निंबुत येथे तीन सेट जिमची साहित्य, एक ओपन जिम, तसेच भजनी मंडळासाठी लागणारे साहित्य मा आरोग्य व बांधकाम सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या फंडातून नींबूत येथे वाटप करण्यात आले.  निंबूत गावातील तरुण वर्गांनी प्रमोद काका यांच्याकडे जिमचे साहित्य मागणी केल्यानंतर त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली यामुळे तरुण वर्गाकडून प्रमोद काकडे यांचे आभार व्यक्त करण्यात […]

1 min read

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी […]

1 min read

मु.सा.काकडे महाविद्यालयातर्फे खेळाडू विद्यार्थ्यास मदत

प्रतिनिधी  सोमेश्वर येथील मु.सा काकडे महाविद्यालयामध्ये सुजल सोमनाथ सावंत प्रथम वर्ष कला शाखेतील खेळाडूस महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांच्या हस्ते सहा हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला तसेच या आधी नेपाळ येथे संपन्न झालेल्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 मीटर धावणे मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक […]