Home
गहाळ मोबाईल शोधण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांची अभिनव शक्कल
प्रतिनिधी पोलीस डिपार्टमेंट ही लोकांसाठी अनेक प्रकारची सेवा देत असतात अनेक मोबाईल लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत असतात. लोकांचे हे हरवलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल शोधून देण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांनी अग्रक्रम दिलेला आहे. सन 2022 मध्ये जे मोबाईल चोरी गेलेले आहेत ते वेळोवेळी परत तांत्रिक तपास करून शोधण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत […]
भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
प्रतिनिधी पुणे, दि.२५ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे आयोजित एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्राचे उद्धाटन राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे सह संचालक शरद यादव, […]
सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा
प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. सन 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करणे हा आहे. निवडणूक आयोगाची (ECI) स्थापना पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि.25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. संविधान सभेने तिचे कामकाज आणि निर्णय घेण्याचे […]
माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, […]
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे […]
माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल*
*माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल* *नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन* पुणे, दि. २४: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा […]
माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल*
*नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन* पुणे, दि. २४: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस […]
मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन- डॉ. राजा दीक्षित
प्रतिनिधी पुणे, दि. २४: मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या […]
मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी सोमेश्वर नगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते यावेळी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्य जगताप आर. एस, पर्यवेक्षिका सणस मॅडम, शिक्षक, […]
मतदार नोंदणी व मतदार जागृतीसाठीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सन्मान
प्रतिनिधी मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून गौरविण्यात येणार आहे. येत्या २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याने मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचा राज्यात गौरव झाला आहे. जिल्हाधिकारी […]