Home

1 min read

वंचित आघाडी व उद्धव ठाकरे शिवसेना युती म्हणजे परीवर्तनाची नांदी

प्रतिनिधी  वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज झालेली युती ही आगामी काळात होणा-या परीवर्तनाची नांदी असुन ती काळाची गरज होती अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे बीड पुर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांची धरनिरपेक्ष भूमिका ही या युतीसाठी पुरक होती. धर्मांध शक्ती लोकशाही मूल्ये पायदळी तुडवुन […]

1 min read

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत […]

1 min read

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख*

  पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत […]

1 min read

श्री क्षेत्र जेजुरीगड येथे बहू माध्यम प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी   पुणे, दि.२३: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ या विषयांवर आधारित बहूमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी गड ता. पुरंदर येथे २४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत […]

1 min read

जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला : सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणाले की ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विवेकानंद हिंदू ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून शाळांचे […]

1 min read

पत्नी नांदायला आली म्हणून पती समवेत दीर व सासू-सासर्‍यांनी केली मारहाण वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.

प्रतिनिधी- फिरोज भालदार .  सुपे ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी दि. 20.1.2023 रोजी सना ह्या त्यांची आई सोबत सुपे येथे सासरी नांदायला आले यावेळी सासू आसिफा इसाक शिकलगार व सासरे इसाक अब्बास शिकलगार यांनी सना ह्यांला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच रात्री 9 वा. सुमारास सनाचा पती परवेज इसाक शिकलगार याने पत्नी सना […]

1 min read

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रतिनिधी पुणे दि.२२- उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या […]

1 min read

सोमेश्वरच्या सभासदांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालु नये श्री. पुरुषोत्तम जगताप

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आजअखेर ७,०९,९२२ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी ११.०७ टक्के साखर उतारा राखीत ७,८३,८०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत आपल्या कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर ४,९१,५७,१९५ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन २,७४,४०, २४४ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ४१,७३,७५३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले […]

1 min read

मरडगावात महिला रोजगार मेळावा

प्रतिनिधी हदगाव तालुका मरडगाव येथे मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांच्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रोजगार मेळावा घेण्यात आला, मरडगाव व परिसरातील महिलांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे या हेतूने मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली,रजि,भारत सरकार या समितीचे हेड जनसंपर्क अधिकारी श्री […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन होणार.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रादेशिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करणार परिषदेत 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 500 प्रतिनिधी होणार सहभागी संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी परिषदेत चर्चा ई-सेवा, डिजिटल व्यासपीठ आणि ई-प्रशासन मॉडेल्स सुधारण्याच्या मार्गांवर प्रतिनिधी करणार चर्चा केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने […]