Home

1 min read

ज्ञानदानाचे कार्य जगातले सर्वोत्तम कार्य : ना.मुनगंटीवार

प्रतिनिधी *’लर्न द आयआयटी मंत्राज फ्रॉम आनंद कुमार’मध्ये विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित* *चंद्रपूर :* ज्ञानदानाचे कार्य हे जगातले सगळ्यात सर्वोत्तम कार्य आहे. प्रा. विजय बदकल आणि आनंद कुमार हे काम अत्यंत प्रभावीपणे आणि मनापासुन करीत आहेत असे गौरवपूर्ण प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.   प्रा. विजय बदकल यांच्या […]

1 min read

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य […]

1 min read

ग्रामपंचायत उदापूर यांच्या अलगर्जी पणाने अतिक्रमित संताची बोडी साठी दिवाकर मंडपे यांचा आमरण उपोषण 

प्रतिनिधी   ब्रह्मपुरी जवळील एक किलोमीटर अंतरावर असलेला उदापूर गाव हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नेहमी चर्चेत असते मग ते जुगार असो मटका असो की अवैध दारू व मुरूम असो ह्या गावची ३००० लोकसंख्या असून ह्या गावात नेहमी पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो पण ग्रामपंचायत प्रशासन हा त्यांच्याकडे कानाडोळा करीत राहतो गावाजवळ लागून नाला आहे त्या […]

1 min read

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोर पकडले व त्यांच्याकडून तब्बल 16 मोटरसायकल हस्तगत केल्या

प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने या आधी अशाच प्रकारे *27* मोटरसायकल हस्तगत केल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती करत दि.13/1/2023 रोजी पुन्हा एकदा मोटरसायकल चोर पकडून त्यांच्याकडून तब्बल *16* मोटरसायकल्स हस्तगत केल्या आहेत पुढे अजून तपास चालू असून आणखी मोटरसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे. गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे […]

1 min read

पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी उपराष्ट्रपतींचे मुंबईत आगमन

संपादक मधुकर बनसोडे. शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात उपराष्ट्रपतींनी पूजा केली ‘आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप’ अजिंक्यपद स्पर्धेला धनखड उपस्थित राहिले उपराष्ट्र्पती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन झाले. उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धनखड यांचा हा महाराष्ट्र राज्याचा पहिला दौरा होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी […]

1 min read

पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : प्रतिनिधी पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर […]

1 min read

मु .सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून रस्ता सुरक्षा अभियान बद्दल मार्गदर्शन . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘रास्ता सुरक्षा सप्ताह’ च्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने ‘रस्ते सुरक्षा व वाहतूकीचे नियम’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वाहतूक […]

1 min read

श्री. रूपीचंद किसनराव जगताप. रा. चोपडज, ता. बारामती, जि. पुणे यांचे वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन.

 प्रतिनिधी वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी येथे गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी चोपडज येथील युवक श्री. रूपीचंद किसनराव जगताप यांनी आपल्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी मधील निवासी अनाथ व निराधार मुलां-मुलींना मिष्ठान्न भोजन देवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आजकाल समाजातील अनेक व्यक्ती आपल्या मुलांचा, नातवाचा स्वतः आपला […]

1 min read

गौराईमळा शाळेत भरला आनंदी बाजार. बारा हजाराहून अधिक रकमेची उलाढाल.

प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा (शेळगाव )येथे मुलांना व्यवहारज्ञान कळावे व स्वतःच्या शेतातील भाजीपाला कसा विकावा या हेतूने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजाराचे उद्घाटन केंद्र प्रमुख सुपुते साहेब ग्रामपंचायत शेळगाव सदस्या सौ.प्रियांका जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास शिंगाडे व इतर सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.           […]

1 min read

पुढील चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे : ना.मुनगंटीवार

प्रतिनिधी चंद्रपूर : तत्कालीन युती शासनाच्‍या काळात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम मंजूर करून सुरू केले. त्‍यानंतर आलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने या कामासाठी निधीची तरतूद न केल्‍याने हे काम रखडले होते. आता पुन्हा युती शासन आल्‍यामुळे रखडलेल्या या कामाला गतीदेण्यासाठी येत्या चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महाराष्‍ट्राचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री […]