Home

1 min read

डॉ.संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 हजारपेक्षा जास्त लोकांचे विराट आंदोलन

दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर करू भगतसिंगगिरी : डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा […]

1 min read

माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त.

प्रतिनिधी मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गुन्हयाचे प्रमाण वाढलेहोते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल सो यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बींग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे अभियान चालु होते. त्याचे सुचनाचे पालन करत मा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आपल्या पथकाला सोबत घेवुन गावठी पिस्टल […]

1 min read

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथे राष्ट्रीय गणित दिन आनंददायी उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – सोपान कुचेकर पिंपरे बुद्रुक- 26/ 12/ 2022 रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 22 /12/ 2022 रोजी दुपारी 03 वा. शाखेच्या प्रांगणात शैक्षणिक वर्षातील हा दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . […]

1 min read

खंडाळा तालुका मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

प्रतिनिधी- सोपान कुचेकर पिंपरे बु।।दि.26/12/2022तालुका खंडाळा मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक शाळेने सहभाग नोंदविला. दि. 14 डिसेंबर 2022 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व आदर्श विद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खंडाळा तालुकास्तरीय शालेय मैदानी […]

1 min read

सुधीरभाऊंच्‍या भेटीने पांडूरंग भेटीचा आनंद – प्रा. दैवत बोरकर

प्रतिनिधी प्रा. दैवत बोरकर यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला सत्‍कार. दैवत बोरकर यांनी शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन व्‍यक्‍त केलेली सद्भावना लाख मोलाची – सुधीर मुनगंटीवार ज्‍येष्‍ठ नेते, कार्यक्षम, कार्यतत्‍पर लोकप्रतिनिधी, विकासपुरूष अशी अनेक विशेषणे ज्‍यांच्‍या कर्तृत्‍वासमोर थिटी पडावीत असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आज झालेली भेट माझ्यासाठी संस्‍मरणीय ठरली. सुधीरभाऊंनी माझे केलेले स्‍वागत माझ्यासारख्‍या सामान्‍य प्राध्‍यापकाला बहुमान […]

1 min read

चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया केली सुरू चंद्रपूर शहराचा शैक्षणिक मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूलचे नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याच ज्‍युबिली हायस्‍कुलचे विद्यार्थी. […]

1 min read

कोऱ्हाळे बु.येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्यावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत कोऱ्हाळे बु. ता. बारामती जि. पुणे येथे दि. 24/ 12/ 2022 रोजी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोऱ्हाळे गावच्या हद्दीमध्ये विश्वजीत शांताराम चव्हाण हा इसम आपले ताब्यात असलेली बेकायदेशीर बिगर परवाना देशी दारूच्या सखु संत्रा टँगो प्रीमियम नावाच्या 180 मिली मापाच्या एकूण 12 शिलबंद बाटल्या प्रत्येकी 70 रुपये दराच्या […]

1 min read

पुण्याच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालय कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

प्रतिनिधी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, विपणन आणि निरीक्षण संचालनालयाने आज राष्ट्रीय सेवा योजना (NSS), कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला.यानिमित्त, तूप, तेल, मध, दळलेले मसाले इत्यादी अॅगमार्क(Agmark) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अॅगमार्क हे कृषी उत्पादन […]

1 min read

ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विनापरवाना विजयी रॅली काढणे पडले महागात.पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी मोरगाव : दिनांक 20/12/2022 रोजी दुपारी 01/00 वाजता मोरगाव गावचे हद्दीत ता बारामती जि पुणे येथे आरोपी :- 1) पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे 2) निलेश हरिभाउ केदारी 3) अक्षय यशवंत तावरे 4) सुरज प्रल्हाद तावरे 5) समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती जि पुणे यांनी ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी […]

1 min read

गरजवंत महिलांचा रोजगार मेळावा

प्रतिनिधी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने, सौ, उमाताई वहाडणे जनसंपर्क अधिकारी कोपरगाव यांच्या नेतृत्वाखाली मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने व माझा गाव माझा अभिमान ग्रुपच्यासंयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यात भव्य महिला रोजगार मेळावा घेण्यात आला होता, दि, २०। १२। २०२२ रोजी *महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी* *श्री शिंदे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]