Home

1 min read

विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा होणार

महावितरणला ३० नोव्हेम्बर रोजी आदेश जारी**वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त […]

1 min read

सोमेश्वरचा पहिला हप्ता २८०० रुपये.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाकरीता कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति मे.टन २८०० /- रुपये प्रमाणे पहिला हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर २,८१,३०७ मे. टनाचे गाळप […]

1 min read

हिस्ट्रीसीटर कडून शहरातील घरफोडी उघड

दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सौ.निता प्रफुल्ल चव्हाण वय 36 वर्ष धंदा गृहिणी रा.शक्ती चेबर चव्हाण चाल घर न 27 आमराई बारामती यांचे दरवाजा व कपाट उचकटून. घरफोडी करून अज्ञात आरोपीने 1) 8000/रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये दराच्या एकूण 16 नोटा भारतीय चलनातील 2)61080/रुपये किमतीचे एक तोळा अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण […]

1 min read

अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्‍वरीत पूर्ण करावी – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.

एका महिन्‍याच्‍या आत जाहीरात प्रसिध्‍द करण्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन. राज्‍यातील अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्‍यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे केलेली आहे. येत्‍या एक महिन्‍यात ही […]

1 min read

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दि. १ डिसेम्बर रोजी पत्र निर्गमित केले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेम्बर ते २ डिसेम्बर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहे.३० नोव्हेम्बर पासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा […]

1 min read

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने एकरक्कमी २९००/- रू प्र.मे. टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी.:- श्री सतिश काकडे

संपादक- मधुकर बनसोडे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम सुरू होवुन सव्वा महिना झालेला आहे. आजपर्यंत कारखान्याने २ लाख ८१ हजार मे. टन गाळप केलेले असुन आज कारखान्याकडे ३ लाख ९० हजार साखर पोती उपलब्ध आहेत आज साखरेचे दर ३८००/- ते ४०००/- रू प्रति […]

1 min read

मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा

प्रतिनिधी 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मच्छिमार सहकारी संस्थांना परवाना नूतनीकरणासाठी आता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही राज्यातील तलावांमधे आणि धरणांमधे मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवससाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरता विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही, असा शासनादेश आज राज्य शासनाने जारी केला आहे. या […]

1 min read

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीचे उदघाटन

प्रतिनिधी खेळाडूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे. राज्यात राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणीसाठी क्रीडा विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे उद्‌घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.खेळाडूंनी या सुविधेचा लाभ […]

1 min read

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतक श्रीमती रंगारी यांच्‍या कुटूंबियांसाठी मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू.चे अर्थसहाय्य जिल्हाधिका-यांच्या खात्यात वर्ग

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतली दखल बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत. या बाबत पालकमंत्री श्री सुधीर […]

1 min read

ट्रिब्युनलने महाराष्ट्र सरकारला पोलीस भरतीत तृतीय लिंगाचा समावेश करण्याचे आदेश दिले, राज्याने उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मंगळवारी राज्य सरकारला पोलीस हवालदारांच्या भरतीत तृतीय लिंगाचा समावेश करण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अध्यक्षा मृदुला भाटकर आणि सदस्य मेधा गाडगीळ यांनी पुण्यातील रहिवासी निकिता मुखियाडल (३४) हिने पुणे जिल्ह्यातील पोलीस हवालदाराच्या २१६ पदांसाठी ऑनलाइन अर्जात तृतीय लिंगाचा पर्याय मागितलेल्या अर्जावर हे निर्देश दिले.वेबसाइटवर महिला आणि पुरुष असे दोनच […]