Home

1 min read

विनापरवाणा अवैध्य रित्या दारु विकनारांच्या माळेगाव पोलीस स्टेशन ने आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी माळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध्य रित्या विनापरवाणा दारु विकनारयांला घेतले ताब्यात. 3-11-2022 रोजी अवैध्य विनापरवाणा देशी दारु विकताना , आरोपी सुनिता बाळासो नाळे रा . कारहावागज ता. बारामती. हे आपल्या घरा समोर दारु विकत असताना निदर्शनास आली , व आरोपी ईकबाल महम्मद शेख रा.सांगवी ता. बारामती.जी. पुणे हा सांगवी गावच्या हद्दीत हनुमान मंदिरच्या रोडच्या […]

1 min read

बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

प्रतिनिधी पुणे, दि. 3: लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार […]

1 min read

पंतप्रधानांनी महाराष्ट्र रोजगार मेळाव्याला केले संबोधित

संपादक मधुकर बनसोडे. “महाराष्ट्र सरकार युवकांना रोजगार देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत आहे””नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे आणि सरकार देखील विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे””दलित-मागास, आदिवासी, सामान्य वर्ग आणि महिला या सर्वांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी समान प्रमाणात उपलब्ध होत आहेत””केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 225 प्रकल्पांना मंजुरी […]

1 min read

ईशान्य भारतात सेंद्रिय खाद्यान्न केंद्र बनण्याची क्षमता: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या नागालँडच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ नागालँड सरकारने आज मेजवानीने आयोजन केले होते. तसेच, त्यांनी कोहिमा इथे शिक्षण, रस्ते पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन/ पायाभरणी केली.यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, पायाभूत सुविधांचा विकास हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारत सरकारचे ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण ईशान्य प्रदेशाच्या सर्वांगीण […]

1 min read

अनैतिक संबंधातुन प्रियकराच्या सहाय्याने पत्नीने केला पतीचा खुन

प्रतिनिधी फिरोज भालदारदि.19/02/2022 रोजी रात्री 11:30 वाचे सु।। मौजे वडगाव निबांऴकर गावचे हद्दीत को-हाऴे खुर्द रोडला रविंद्र शामराव जाधव यांचे मोकऴ्या शेतातआरोपी सागर सर्जेराव चव्हाण वय 27 वर्ष ,शिवदंत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी वय 23 वर्ष ,आरोपी रोहीत दत्तात्रय खोमणे वय 29 वर्ष व वृषाली वैभव यादव वय 23 वर्ष यांचे अनैतीक संबधातुन मयत नामे […]

1 min read

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयमधे वाचकांसाठी पुस्तकंचा स्टॉल

प्रतिनिधी फिरोज भालदार बारामती तालुक्‍यातील सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात राजू बडदे रा. सोमेश्वरनगर यानी विदज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचार तरुण पिडीच्या मनात रुजावेत म्हणुन युवापीडीला वाचनाची गरज आहे . त्‍यांला त्‍यांच्‍या मनात वचनाची प्रेरणा वाढवी म्‍हणून त्‍यांला चांगल्‍या प्रकरची पुस्‍तके उपलब्ध व्‍हावीत त्‍यासाठी राजू बडदे हे शाळा, काॅलेज मध्‍ये पुस्‍तकांचा स्‍टॉल लावत आहेत. राजू […]

1 min read

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी सुविधा चोखपणे उपलब्ध करून द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी चैत्यभूमी स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी चर्चा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या मुंबईतील चैत्यभूमी येथील स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन […]

1 min read

माळेगाव येथे ताडी प्राशन केल्यामुळे मयत झालेल्या युवकांच्या कुटुंबाला रविराज तावरे यांच्याकडून आर्थिक मदत.

प्रतिनिधी माळेगाव बुद्रुक येथील चंदननगर परिसरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या राजू लक्ष्मण गायकवाड (वय 35) हनुमंता मारुती गायकवाड (वय 40) भटक्या समाजातील या दोन तरुणांचा रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी विषारी ताडी पिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रविराज तावरे यांनी चंदननगर येथे जाऊन सदरच्या दोन्ही मृत व्यक्तींच्या […]

1 min read

कार्यालयीन आदेश

असे निदर्शनास आले आहे की, चारचाकी वाहन चालक व वाहनामधील इतर प्रवासी सिट बेल्टचा वापर करीत नाहीत. वाहतूक अपघातांच्या वस्तुनिष्ठ अहवालांचा अभ्यास केला असता बऱ्याच वेळा सिटबेल्ट न लावल्यामुळे मनुष्यहानी झाली असल्याची प्रकरणे आढळून आली आहेत. इतर वाहतूक नियमांचे पालन करीत असताना सिट बेल्टच्या वापरास प्राधान्य देणे आवश्यक आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम १२५ (१) अन्वये […]

1 min read

भारतीय युवा पँथर संघटनेच्या उपोषणाला यश.

प्रतिनिधी. मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे करणार होते.सदर उपोषण सुरू करण्या अगोदरच मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना कारवाईचे आदेश मा. धनंजय जाधव तहसीलदार गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी दिले. त्यामुळे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 चे चक्री उपोषण स्थगित केले. सदर उपोषणाचा विषय असा होता […]