Home

1 min read

महाराष्ट्र पोलीस दलाला सक्षम नेतृत्व, ३ जानेवारीला सदानंद दाते स्वीकारणार पोलिस महासंचालक पदभार

महाराष्ट्र पोलीस दलाला सक्षम नेतृत्व, ३ जानेवारीला सदानंद दाते स्वीकारणार पोलिस महासंचालक पदभार प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदी नियुक्ती करण्यात आली असून, ते ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते […]

1 min read

महाराष्ट्र पोलीस दलाला सक्षम नेतृत्व, ३ जानेवारीला सदानंद दाते स्वीकारणार पोलिस महासंचालक पदभार

प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदी नियुक्ती करण्यात आली असून, ते ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि परिणामकारक प्रशासक म्हणून ओळखले जातात. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी […]

1 min read

पोलीस दिन विशेष  सण नाही, सुट्टी नाही; समाज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी अखंड

प्रतिनिधी. आज संपूर्ण राज्यात पोलीस दिन साजरा होत असताना, खाकी वर्दीतील अनेक चेहरे मात्र नेहमीप्रमाणे रस्त्यावर, चौकात आणि पोलीस ठाण्यांत कर्तव्यावर तैनात होते. समाज साजरा करत असलेल्या प्रत्येक उत्सवामागे, शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाचा अविरत संघर्ष सुरूच असतो. पोलीस दलाचे काम केवळ गुन्हे दाखल करणे किंवा बंदोबस्त ठेवणे इतकेच मर्यादित नाही. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवणे, हरवलेल्या […]

1 min read

सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांचा वाढदिवस मित्रपरिवार यांनी केला उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. सुखदेवराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करंजे, माळवाङी, जोशीवाङी, चौधरवाङी,मगरवाङी, देऊळवाङी, नाईकवाङी, चोपनवस्ती वाकी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. सुखदेवराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व खासदार सुनेत्रावहिनी पवार यांचा कव्हर फोटो आसलेल्या वह्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने वाटप करण्यात येते.यावेळी शाळेतील मुलांच्या […]

1 min read

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे नातेवाईकासोबत दुचाकीवरून कब्रस्तान परिसरातून परत येत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. […]

1 min read

दारू नको दूध प्या म्हणत वर्षाला निरोप देणारा अवलिया

प्रतिनिधी ३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशी मद्यप्राशन करून सरत्या वर्षाला निरोप देणारी तरुणाई एकीकडे तर गेली दहा वर्षे दारू नको दूध प्या म्हणत समाज प्रबोधन करणारा अवलिया दुसरीकडे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील अनिल खोमणे नावाचा तरुण गेली दहा वर्षे व्यसनमुक्तीचे काम अखंडितपणे करत आहे. राम कृष्ण हरी या टोपणनावाने पंचक्रोशीत परिचित […]

1 min read

जिल्ह्यातील तीन आयुष आरोग्य संस्थांना राष्ट्रीय एनएबीएच मानांकन.

प्रतिनिधी – जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या राजुर (ता. जुन्नर) धामारी (ता. शिरूर) जळगाव क. प. (ता. बारामती) या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना (आयुष) राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएच मानांकन प्राप्त झाले असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. एनएबीएच हे गुणवत्ता परिषदेअंतर्गत कार्यरत मंडळ असून, रुग्णालये व आरोग्य संस्थांना रुग्ण सुरक्षितता व सेवेच्या गुणवत्तेच्या कठोर मानदंडांनुसार […]

1 min read

पुण्याच्या कल्याणीनगर भागात ‘मसाज पार्लरच्या’ नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड अन् दोघांना अटक

प्रतिनिधी   पुण्यातील कल्याणीनगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक आणि त्याचा सहकारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील मसाज सेंटरच्या (Pune News) नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. (Latest Marathi News)   अटक करण्यात आलेल्यांची नावे मोतीबर […]

1 min read

बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार आयोजित.सोमेश्वर प्रीमियर लीग 2025 चे विजेते संघ 

दिनांक 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती ग्रामीण मधील जवळपास पावणेदोनशे क्रिकेट पट्टूंनी सहभाग घेतला होता. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या 12 संघांमध्ये लिलावाद्वारे विभागले गेले होते. यामध्ये डी जी शिंदे (मोरगाव) यांच्या मालकीचा *डी जी लायन्स*, शरद नाना खुडे […]

1 min read

युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय युसीसी स्पर्धा उत्साहात. दिल्लीचा विनोद विश्वकर्मा प्रथम पुरस्काराचा मानकरी तर पुण्याला मिळाला दुसरा क्रमांक

प्रतिनिधी. युईआय ग्लोबल एज्युकेशन संस्थेची संस्थांतर्गत तिसरी राष्ट्रीय पाककृती( कलनरी) स्पर्धा अर्थात युसीसी पुण्यात उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील नऊ अभ्यासकेंद्रातील प्रथम वर्षाच्या 150 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कलनरी स्पर्धेत दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवत मानाचा चषक आणि “मास्टर शेफ 2025 ” किताब पटकवला. पुण्याचा ओंकार राजू देशमुख […]