Home

1 min read

पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

प्रतिनिधी रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने मोटारीतील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. उमेश विठ्ठल काळे (वय ३०, रा. भैरवननगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद […]

1 min read

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ / ०७ / २०२४ ते ०२ / ०८ / २०२४ दरम्यान तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

प्रतिनिधी दि. ३१/०७/२०२४ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘अस्वस्थ वर्तमान आणि आपण ‘ या विषयावर प्रा.डाॅ. संदीप सांगळे यांनी विचार मांडले. आजचा वर्तमान हा प्रचंड अस्वस्थ करणारा असून जातीय , धार्मिक अभिनेवेश राजकीय अनैतिकता , शिक्षणाचे बाजारीकरण , कौटुंबिक , सामाजिक पर्यावरण या सर्वच गोष्टी आपणास अस्वस्थ करणार्‍या आहेत. सर्व समाजाने आपला विवेक जागृत ठेवून जगलं-वागलं […]

1 min read

यांत्रिकी भवन येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबाराचा १२० महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

प्रतिनिधी महसूल पंधरवडानिमित्त तहसील कार्यालय व मेहता, मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने यांत्रिकी भवन आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिशचंद्रे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, डॉ. विशाल मेहता, डॉ.निकिता मेहता, डॉ.सानिया मुलानी, डॉ.सौरभ तळेकर, डॉ.सौरभ ढाके, रुग्णालयाचे अमर भोसले उपस्थित होते. श्री. […]

1 min read

करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत वाॅर्ङ नंबर 3 शेंङकरवाङी येथे ग्रामपंचायतच्या वतीने सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर परिसरात दिवसा, व रात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.यासाठी करंजेपूल ग्रामपंचायत माध्यमातून कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण शेंङकरवाङी परिसर ,सार्वजनिक ठिकाणे , चौक, रोङ, सी.सी टिव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रणात राहणार आहेत. पोलीस प्रशासन यांना देखील तपासकामात अङीअङचणी येत होत्या.त्या अनुषंगाने करंजेपूल ग्रामपंचायत विध्यमान सरपंच पुजाताई वैभव गायकवाड, उपसरपंच प्रविण गायकवाड, तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड,ग्रामपंचायत […]

1 min read

जेजुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिर, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ठोकल्या दुचाकी चोरास बेड्या 

प्रतिनिधी जेजुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/७/२०२४ रोजी सायंकाळी ५/०० वा. नंतर ते दिनांक २३/७/२०२४ रोजी सकाळी ६/०० वा. सुमा मौजे साकुर्डे गावचे हदीत रॉयल शेतकरी हॉटेलचे पार्किंगमधुन होडा कंपनीची शाईन मॉडेलची २०,००० रू किमतीची एक दुचाकी मोटारसायकल चोरीस गेलेबाबत फिर्यादी नामे विकी भिमराव गाडेकर रा नोपडज ता बारामती जि.पुणे यांनी दिनांक २५/७/२०२४ रोजी जेजुरी […]

1 min read

मैत्रीदिना निमित्त ज्ञानाई काव्य मैफिल संपन्न 

प्रतिनिधी येथील ज्ञानाई फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मैत्री दिनानिमित्त काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते काव्य मैफिलीच्या अध्यक्षा कवयत्री वसुधा नाईक प्रमुख पाहुणे परिवर्तनवादी कवी समाधान लोणकर तसेच जिंदादिल कवी योगेश हरणे संवेदनशील शाम लाटकर इत्यादी मान्यवर हजर होते   अध्यक्षा वसुधा नाईक समाधान लोणकर लोककवी सीताराम नरके यांच्या शुभहस्ते भारताचे संविधान पूजन करण्यात आले […]

1 min read

वाघळवाङी वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण कृष्णा जाधव वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

प्रतिनिधी. शेतकरी कृती समितीचे नेते जिल्हाध्यक्ष सतिशराव काकङे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते.सोमेश्वर साखर कारखाना, ऊसउत्पादक सभासदांच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अकाली जान्याने सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार 4 वाजता वाघळवाङी येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात अविवाहित मुलगा, चार विवाहित मुली आसा परिवार आहे. भावपूर्ण […]

1 min read

मेहकरात गर्भलिंग निदान, सोनाग्राफी केंद्राला टाळे; दोघे ताब्यात

प्रतिनिधी राज्य शासन आणि आरोग्य यंत्रणांच्या कडक निर्बंधांनंतरही अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदानाचा बेकायदेशीर व्यवसाय जोरात सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आज मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत छुप्या मार्गाने सुरू असलेल्या या ‘गोरखधंद्या’वर शिक्कामोर्तब झाले. शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दोन जिल्ह्यातील दोघा इसमाना ताब्यात घेण्यात […]

1 min read

मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिलीप बबनराव घोडेकर (वय ५०, रा. मावळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडेकरविरुद्ध शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी दुकानातून दूध घेऊन येत होती. त्यावेळी […]

1 min read

लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबालालजी काकडे दे.यांचा स्मृतीदिन साजरा

शनिवार दि.३ऑगस्ट २०२४ रोजी लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबालाल साहेबराव काकडे दे. यांचा स्मृतिदिन निंबुत येथील बाबा – कमल सभागृहात साजरा करण्यात आला.यावेळी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री.राजवर्धनदादा शिंदे तसेच निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतिशभैय्या काकडे दे.उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. साहेबराव दादा सोसायटीचे व्हाईस चेअरमन मा.श्री. दत्तात्रय काकडे निंबुत […]