Home
मसाजच्या नावावर देहव्यापार, पैशाचे आमिष दाखवून…
प्रतिनिधी स्पा आणि मसाजच्या नावाने सलूनमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. सलूनमध्ये एक तरुणी देहव्यापार करताना आढळून आली. आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अंशुल बावनगडे (३०), सीमा बावनगडे (३४) रा. पाचपावली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. देहव्यापार करताना सापडलेल्या तरुणीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. […]
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला बिअर पाजून लैंगिक अत्याचार
प्रतिनिधी कल्याण पूर्वेत एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे गुरुवारी अपहरण करून तिला एका ढाब्यावर बिअर पाजली. नंतर तिला एका निर्जन ठिकाणी असलेल्या इमारतीच्या भागात नेऊन तिच्यावर आशीष पांडे या इसमाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आशीष पांडे, त्याचा साथीदार अभिषेक डेरे यांच्यावर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला […]
माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल*
संपादक मधुकर बनसोडे. बारामती, दि. ८: अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार […]
विविध बँकांमध्ये खाते उघडून फसवणारी टोळी अटकेत, ५० बँक खात्यांद्वारे २० कोटींची फसवणूक
प्रतिनिधी ऑनलाइन टास्क देऊन फसवणूक करणारी आणि पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील रहिवाशांची विविध बँकांमध्ये खाती उघडून त्या खात्यांची माहिती सायबर चोरट्यांना उपलब्ध करून देणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. खातेधारकाला प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन खाते वापरले असून, ५० खात्यांद्वारे २० कोटींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्ताफ मेहबूब शेख (वय २४, जुनी सांगवी), मनोज शिवाजी […]
धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा
प्रतिनिधी पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केल्याने खडकी बाजारातील गुंड राजा मारटकर याच्या मुलाने तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात घडली. घरात शिरून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या […]
डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया*
प्रतिनिधी. दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोगसारखे आजार डास चावल्यामुळे होतात. असे जीवघेणे आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात, घरात डासांची निर्मिती होवू नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत […]
अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले
प्रतिनिधी अनैतिक संबंधातून गर्भवती राहणाऱ्या तरुणीने चोवीस तासापूर्वी जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकले. तिच्या रडण्याच्या आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या युवकाचे लक्ष घेले. त्याने तिकडे धाव घेतली असता चिमुकले बाळ आढळून आले. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ६ वाजता कुंजीलाल पेठ परिसरात उघडकीस आली. माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल […]
नऱ्हे भागात दारुच्या नशेत सात दुचाकी पेटविल्या, दुचाकी पेटविणारा तरुण गजाआड
प्रतिनिधी नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. बबलू इस्लाम अन्सारी (वय १९, रा. अश्विनी अपार्टमेंटच्यामागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (वय २४, रा. अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली […]
तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील हॉटेलमधील घटना, नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध झाल्याने टोकाचे पाऊल
प्रतिनिधी नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) यानेही […]
परमात्म्याच्या प्रकृतीचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी
प्रतिनिधी पर्यावरण दिनानिमित्त निरंकारी मिशन आणि लोणावळा नगरपरिषदेच्या तर्फे लोणावळा- खंडाळा येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान होणार संपन्न मानवाने नेहमीच स्वत:च्या विकासासाठी प्राकृतिक संसाधनांचे शोषण केले असून त्याचा परिणाम म्हणून आज आपण पर्यावरणाचा ऱ्हास होताना पाहत आहोत. या हानीपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करण्यासाठी […]