Home

1 min read

उंडवडी टोल प्लाझा वर वाहनधारकाने फास्ट टॅग द्वारे सवलतीचा लाभ घ्यावा

बारामती – प्रतिनिधी फेब्रुवारी २०२४ पासुन पाटस ते बारामती राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९६५ जी (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग) वर चौपदरी रस्त्याच्या केलेल्या कामाच्या बदल्यात उंडवडी ता. बारामती येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांच्यामार्फत टोलद्वारे फास्टटॅग वापरुन वसुलीचे काम सुरु झालेले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवि दिल्ली परिपत्रक क्रं. No.NHAI/13013/CO/24-25/CAG/ActionTaken Note/efile-248809_02 दि.१०/०५/२०२४ द्वारे राष्ट्रीय […]

1 min read

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुंडाने केला बलात्कार; जवळपास ५ ते ७ अल्पवयीन मुलींना अडकवले जाळ्यात

प्रतिनिधी मोमीनपुऱ्यात एका युवकाचा खून करणाऱ्या आरोपीने कारागृहातून सुटून आल्यानंतर १४ वर्षीय मुलीचे अपहरण केले. तिला एका मित्राच्या घरात डांबून सलग दोन दिवस बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. राहुल श्रीकृष्ण गायकवाड (वय २१, रा. गरीब नवाजनगर, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. राहुल हा […]

1 min read

‘तुझे न्यूड फोटो पाठव…’, पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने…

प्रतिनिधी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून जाळ्यात ओढले. तिच्या घरात शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला न्यूड फोटो पाठविण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. धनंजय सायरे (वय ५६, रा. धामनगाव, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव […]

1 min read

प्रेयसीने संपर्क तोडल्याने तिच्या बहिणीवर गोळीबार

प्रतिनिधी गेल्या महिन्यात शहरात सलग चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या असतानाच शहराच्या मध्यभागात एकाने तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रेयसीने संपर्क तोडल्याने एका तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंज पेठेत घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. खडक पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषी बागुल आणि त्याचा साथीदाराविरुद्ध […]

1 min read

भोसरीत कोयता गँगचा धुडगूस, ‘आम्ही इथले भाई आहोत’ म्हणत दोघांना कोयत्याने मारहाण

प्रतिनिधी जुन्या भांडणातून सहा जणांच्या टोळीने दोघांना कोयत्याने बेदम मारहाण केली. कोयता हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना १६ मे रोजी सायंकाळी भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली. याप्रकरणी ओंकार मल्हारी दळवी (वय २२, रा.दिघी), योगेश जगन्नाथ मुळे (वय २१), गणेश कृष्णा गवारी ( वय १९, दोघे रा. चक्रपाणी […]

1 min read

वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

प्रतिनिधी वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली.महंमदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात बी. जी. एस. ज्वेलर्स सराफी पेढी आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीचे मालक आमि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखविला. […]

1 min read

वर्चस्वाच्या वादातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

प्रतिनिधी वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एका मुलावर हल्ला केल्याची घटना कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. त्यावेळी टोळक्याच्या तावडीतून सुटलेल्या मुलाच्या मित्रावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि अलंकार पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. श्रीनु शंकर विसलवात (वय २२, रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर कॉलनी, कोथरुड) असे खून झालेल्याचे […]

1 min read

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली असून २८ वर्षीय पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ११ मे रोजी सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या […]

1 min read

अल्पवयीन भाचीसह १८ वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा…

प्रतिनिधी १८ वर्षीय तरुणी प्रियकराला भेटायला जाण्यासाठी १४ वर्षीय भाचीला नेहमी सोबत नेत होती. तरुणीच्या प्रियकराने भाचीशी आपल्या मित्राचे सूत जुळवून दिले. दोन्ही युवकांनी मावशी व तिच्या भाचीला एका बंद घरात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, १४ वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात दोन्ही युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. […]

1 min read

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून

प्रतिनिधी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून केला. ही घटना १३ ते १५ मे दरम्यान येरवड्यात घडली असून, याप्रकरणी मुलासह नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मोहन नेटके (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयूर मोहन नेटके (रा.येरवडा) आणि अल्पवयीने नातवावर […]