Home
प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…
प्रतिनिधी एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. प्रतीक त्रिलोक व्यवहारे (३५) रा. दिघोरी, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. डिसेंबर २०२० मध्ये तरुणीचे नातेवाईक नंदनवन परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचवेळी प्रतिकचे नातेवाईकही त्याच […]
भोरमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार
प्रतिनिधी भोर तालुक्यातील पसुरे गावात कुंपण टाकण्याच्या वादातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने ग्रामस्थांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचे चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली. भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने बंगला (फार्म हाऊस) बांधला आहे. लष्करी अधिकारी वाकड भागात राहायला आहे. बंगल्याच्या परिसरात खांब, तसेच कुंपण […]
मतदान सुरू असतानाच बॉम्बस्फोटाची धमकी; पत्नीला नांदायला येत नसल्याने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
प्रतिनिधी लोकसभेचे मतदान सुुरू असताना शहरात बाॅम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा दूरध्वनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला. धमकीच्या दूरध्वनीमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा पत्नीला नांदायला येत नसल्याने एकाने रागाच्या भरात नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दिशाभूल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल […]
जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णनारायण तिवारी (वय ३०), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहे. […]
माळेगाव महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव (बु.) मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अनुराधा चव्हाण यांनी […]
बीबीए बीसीए सीईटी परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजन
प्रतिनिधी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स ,सायन्स अँड कम्प्युटर एज्युकेशन माळेगाव बुद्रुक या महाविद्यालयात बीबीए ,बीसीए सीईटी परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षाकरिता बीबीए आणि बीसीए या कोर्सला प्रवेश घेण्याकरिता प्रथमच अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षेचे आयोजन दिनांक २९ मे २०२४ रोजी केलेले आहे. […]
बारामती! शेंडकरवाडी येथे इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून करंजे येथील व्यक्तीचा मृत्यू .
प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील करंजेपुल शेंडकरवाडी येथे कॅनॉल लगत असलेल्या इरिगेशनचे उसाच्या शेतात डीपीच्या इलेक्ट्रिक वायर उसात तुटून पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून करंजे येथील ५० वर्षीय अरुण पोपट पाटोळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . याबाबत अधिक माहिती दिनांक १२-५-२०२४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान शेंडकरवाडी येथील कॅनॉल लगत […]
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर युवकाने बलात्कार केला. ती पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आईवडिलांनी चौकशीत प्रियकराचे नाव समोर आले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली. अर्जून ऊर्फ निरंजन माहुरे (२३) रा. हिंगणा असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही मूळची मध्यप्रदेशची असून ती आईवडिलांसह कामाच्या शोधात नागपुरात आली. ती आईवडिलांसह […]
महिलेच्या खूनाचा झाला उलगडा; अत्याचारास विरोध केल्याने गळा दाबून खून
प्रतिनिधी मांजरी रेल्वे स्थानक परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दीड महिन्याच्या तपासानंतर आरोपीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव (वय ३०, रा. […]
शाळेतून मुलीला घरी सोडताना निर्जनस्थळी नेले… ‘तो’ नराधम ऑटोचालक अखेर गजाआड….
प्रतिनिधी एका शाळकरी मुलीशी ऑटोचालक बळजबरी अश्लील चाळे करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या प्रकारानंतर पालक वर्गांत खळबळ उडाली होती तसेच संतप्त प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर येत होत्या. शेवटी अजनी पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करीत ‘त्या’ ऑटोचालकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. विशाल जयराम देशमुख (२७, दिघोरी) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे. बुधवारी […]